🛑मालवण तालुक्यातील आंबडोस गावची कन्या प्रकाशिका नाईक हीची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड..
✍🏼लोकसंवाद /- मालवण. भारतीय महिला क्रिकेट संघात मालवण तालुक्यातील आंबडोस गावची कन्या प्रकाशिका प्रकाश नाईक हीची निवड झाली आहे.नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया टी २० महिला क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाला चॅम्पियनशिप…
