Month: November 2023

🛑जेष्ठ चित्रकार शांताराम सोनावणे यांच्या कुंचल्यातुन साकारणार्या अमूर्त चित्राचा रसिकांना घेता आला प्रत्यक्ष अनुभव…

▪️कुडाळ येथील चित्रकला कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद… ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कोकणच्या निसर्गाचे विलोभनीय रूप, अमूर्त आकार व रंगाच्या माध्यमातून अमूर्त चित्राची एक वेगळी पर्वणी जेष्ठ चित्रकार शांताराम सोनावणे यांच्या कुंचल्यातुन साकारताना…

🛑पारपोली येथील शेतकरी महिलेवर रेड्याचा हल्ला..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. पारपोली गावटणवाडी येथील शेतामध्ये चारायला घेऊन जात असताना रेड्याने मालकीणी वरच हल्ला करून तिला गंभीर जखमी केले आहे. रश्मी रामकृष्ण गावकर (45) असे तिचे नाव असून तिला…

🛑आमच्यात कोणताही व्यक्ती द्वेष असलेला संघर्ष नव्हता तर, जिल्ह्याच्या विकासावर वैचारिक होता.;केद्रीय मंत्री नारायण राणे.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कोणताही राजकीय संघर्ष हा एखाद्या विषयावरून असू शकतो.व्यक्ती संघर्ष त्याला म्हणत नाहीत.राणे – केसरकर असा कोणताही व्यक्ती द्वेष असलेला संघर्ष आम्ही कधी केलेला नाही. एखाद्या विषयावरून, विकास…

🛑मडूरा पंचक्रोशी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी सुरेश परब यांची बिनविरोध निवड..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. मडूरा येथील मडूरा पंचक्रोशी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी सुरेश बुधाजी परब यांची बिनविरोध निवड झाली. व्हाइस चेअरमन पदी भिकाजी धुरी यांची निवड करण्यात आली. पतसंस्थेच्या…

🛑तुळसुली लिंगेश्वर मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता, दिंडी ठरली खास आकर्षण..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील तुळसुली येथे लिंगेश्वर मंदिरामध्ये दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सुरु झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता 23 नोव्हेंबर रोजी करण्यात आली.या निमित्त मंदिर परिसराची रंगरंगोटी तसेच आकर्षक…

🛑पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ” विश्वकर्मा योजनेचा ” फायदा ओबीसी समाजाने घ्यावा..

▪️भाजपा ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२३ – २४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात १३००० कोटी रुपये खर्चाची विश्वकर्मा योजना मंजूर केली . याद्वारे पारंपरिक कौशल्य…

🛑वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या उपसरपंच निवडीत पुन्हा एकदा भाजपाचा वरचष्मा..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी , खानोली , मातोंड , पेंडुर या ग्रामपंचायत उपसरपंच निवडीत वायंगणी , मातोंड , पेंडुर या तिनही ग्रामपंचायतीचे उपसरपंच भाजपाचे बिनविरोध निवडून येत वेंगुर्ले…

🛑कै.नितीन परब यांचे समाजसेवेचे कार्य सुरु ठेवणे हीच खरी श्रद्धांजली..

▪️प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष भाजपा.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. कै. नितीन परब यांनी आपल्या जीवनात सामाजिक कार्यात झोकून देत काम केले . रक्तदानासारखी चळवळ त्यांनी शिरोडा पंचक्रोशीत सुरु…

🛑विधानसभेचे अध्यक्ष ऍड.राहुल नार्वेकर यांचे मोपा विमानतळावर माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले स्वागत.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. विधानसभेचे अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांचे आज मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने संजू परब यांनी स्वागत केले.नार्वेकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. याठिकाणी…

🛑जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी श्रीकांत सावंत यांची भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची भेट..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. मानवता विकास परिषद चे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी नुकतीच ओरोस येथे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांचीभेट घेतली. या भेटीदरम्यान श्रीकांत सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

You cannot copy content of this page