Month: September 2023

🛑धनंजय फाले यांना मदत करण्याच्या उद्देशाने उद्या उपोषण.; मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे कुडाळ विकास समितीचे आवाहन..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सोमवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी कै .धनंजय फाले याला मदत करण्याच्या उद्देशाने उपोषण.अशा प्रकारचे थातुर मातूर उत्तर अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कुडाळ यांच्याकडून देण्यात आले…

🛑मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याच्या विरोधात कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने काळे झेंडे दाखऊन निषेध !

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. जालना अंबड येथे मराठा समाजाच्या वतीने आपल्या न्याय हक्कासाठी उपोषण चालू होते.या उपोषण स्थळी पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज करून मराठी समाजाच्या जवळ जवळ 50 आंदोलकाना जखमी केले.हे आंदोलन…

🛑खर्डेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्राचार्य डॉ. ए.पी. बांदेकर यांच्या हस्ते सत्कार..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित वेंगुर्ला तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत 19 वर्षाखालील मुले गटात तालुक्यात प्रथम आलेल्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्राचार्य डॉ. ए.पी. बांदेकर यांच्या…

🛑सरिता पवार यांच्या ‘ राखायला हवी निजखूण ” काव्यसंग्रहाला बुलढाणा जिल्ह्यातील राज्यस्तरीय काव्य गौरव पुरस्कार जाहीर..

✍🏼लोकसंवाद / – कणकवली. कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला बुलढाणा जिल्ह्यातील मानव बहु सामाजिक संस्था डोणगाव यांचा राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. 24 सप्टेंबर रोजी…

🛑5 सप्टेंबरला शिक्षक दिनानिमित्त परिसंवाद : लोकशाही जीवनप्रणाली आणि शिक्षण…

▪️राज्य निवडणूक आयोगाचे भोसले नॉलेज सिटी येथे आयोजन.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचे दुसरे पालक, या शिक्षकांप्रति आदर-प्रेम दर्शवण्यासाठी शाळा-महविद्यालयांतून दरवर्षी ०५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो.…

🛑’इंडिया’च्या बैठकीत २८ पक्षांची रणनीती ठरली .;चार समित्यांची स्थापना,३ मोठे ठराव मंजूर..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. इंडिया आघाडीची मुंबईतील दोन दिवसीय बैठक आज पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. १३ सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्याबरोबरच तीन मोठे ठराव मंजूर करण्यात…

🛑शिरोडा तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सिद्धेश उर्फ भाई परब यांची निवड..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा गाव तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सिद्धेश उर्फ भाई परब यांची एकमताने निवड करण्यात आहे आहे.शिरोडा ग्रामपंचायत सरपंच लतिका रेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेमध्ये ही निवड…

🛑शेतकऱ्यांचे तारणहार – मोदी सरकार.;भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे..

▪️नवनिर्वाचित भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किसान मोर्चा पदाधिकारयांशी चर्चा.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले…

🛑दोडामार्ग पोलीस ठाणे मध्ये झाली शांतता कमिटीची बैठक..

✍🏼लोकसंवादर /- प्रशांत गवस, दोडामार्ग. आगामी सणांच्या पूर्व नियोजनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग पोलीस ठाणे येथे शांतता कमिटीची बैठक दिनांक ३१/०८/२०२३ रोजी घेण्यात आली आहे अशी माहिती दोडामार्ग पोलीस निरीक्षक अरूण…

🛑शिरंगे शाळेत पुन्हा एक अनोखा उपक्रम.

✍🏼लोकसंवाद /-प्रशांत गवस,दोडामार्ग. शिरंगे पुनर्वसन शाळेत अनोखे रक्षाबंधन – जिल्हा परिषद पूर्ण प्राथामिक शाळा शिरंगे पुनर्वसन तालुक्यात विविध उपक्रम राबविणे साठी प्रसिद्ध आहे रक्षाबंधन या पवित्र भाऊबहिणीच्या सणाचे औचित्य साधत…

You missed

You cannot copy content of this page