Month: September 2023

🛑हळबे महाविद्यालयातील योगेश ठाकूर ,प्रज्ञाकुमार गाथाडे मुंबई विद्यापीपठाच्या पुरस्काराचे मानकरी..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. येथील लक्ष्मीबाई सिताराम हळवे महाविद्यातील प्राध्यापक प्रज्ञाकुमार गाथाडे व मुख्य लिपिक योगेश ठाकूर यांना मुंबई विद्यापीठाचे आदर्श प्राध्यापक व आदर्श कर्मचारी पुरस्कारा प्राप्त झाले असून त्यांचे सर्व…

🛑माजी खासदार निलेश राणेंच्या माध्यमातून कुडाळमध्ये मंगळागौर स्पर्धेचे आयोजन..

▪️पहिले बक्षीस २१ हजाराचे,कुडाळ- मालवणातील ९ संघ सहभागी. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भाजप युवा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून १० सप्टेंबरला सायंकाळी ४ वाजता कुडाळ येथे मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

🛑शिरंगे पुनर्वसन शाळेत साजरा कारण्यात आला शिक्षकदिन…

✍🏼लोकसंवाद /-प्रशांत गवस दोडामार्ग. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जात असून दोडामार्ग मधील शिरंगे पुनर्वसन शाळेत आगळा वेगळा उपक्रम घेण्यात आला.आपल्या गुरुजनाप्रती नतमस्तक होण्याचा हा…

🛑दांडेली येथे “हिरव्या रंगाच्या गवत्या सापाला” सर्पमित्र महेश राऊळ यांनी दिले जीवदान..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. दांडेली येथील चंद्रकांत विष्णू गावडे यांच्या घराच्या अंगणात एका कोपऱ्यात त्यांना हा हिरव्या रंगाचा गवत्या साप दिसला. गवत्या हा आशिया खंडात मिळणारा बिनविषारी साप आहे. याला इंग्रजीत…

🛑राजापूर मधील एक्साईज पथकावर फायरिंग करणारे तिघे आंबोलीत गजाआड..

✍🏼लोकसंवाद /- आंबोली. राजापूर येथे हवेत गोळीबार करून पळालेल्या तिघांना स्विफ्ट गाडीसह नाकाबंदी करून आंबोलीत पोलिसांनी पकडले व रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात दिले ही कारवाई पहाटे साडे चार वाजता आंबोली पोलीस…

🛑भजनी मंडळांना भजनी साहित्य संच पुरवणे योजनेची व्याप्ती वाढवा,मनसेची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग स्वनिधी योजनेंतर्गत ग्रामिण भागातील भजनी मंडळांना भजनी साहित्य संच पुरवणे योजनेची व्याप्ती वाढवून जिल्ह्यातील जास्तीत जास्त मंडळाना लाभ दिला जावा व यासाठी किमान एक…

🛑निवती आडवेळवाडीत जाणाऱ्या रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम तोडून सरपंच अवधूत रेगे यांनी आक्रमक पवित्रा घेत रस्ता केला वाहतुकीस खुला..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. निवती मेढा आडवेळ येथील रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट रोजी तब्बल १२ तास उपोषण केले होते.आज खऱ्या अर्थाने ग्रामस्थांच्या मागणीला अखेर यश आले आहे. निवती…

🛑कुडाळमध्ये रंगणार कोकणातील सर्वात मोठा ५,५५,५५५ रकमेच्या बक्षिसांचा दहीहंडी उत्सव..

▪️माजी खासदार निलेश राणे यांच्या वतीने असे प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री कलाकार कुडाळत एकाच व्यासपीठावर.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भाजप नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून येत्या शुक्रवार, ८ सप्टेंबर…

🛑कोरजाई मध्ये सुरु असलेला अनधिकृत वाळू उपसा थांबणा काय ? नवनिर्वाचित जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची गरज..

▪️अधिकाऱ्यानंच्या आशीर्वादाने १० ते १२ बोटीच्या सहाय्याने केले जात आहे अनधिकृत वाळू उत्खनन.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग, समील जळवी वेंगुर्ला तालुक्यातील कोरझाई गावात अनधिकृत वाळू नदी पात्रातून मोठया प्रमाणावर उपसा सुरू…

🛑वेंगुर्ले कॅम्प येथिल काथ्या कॉयर औद्योगिक संस्था येथे जागतिक नारळ दिन् कार्यक्रम साजरा..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळ लागवडीस योग्य असे क्षेत्र आहे.जिल्ह्यात 18 हजार हेक्टरवर नारळ लागवड झालेली आहे.मात्र अजूनही शेतकरी व्यापारी दृष्टिकोन ठेवून नारळाची मशागत करतानादिसत नाहीत.नारळ पीक हे शाश्वत…

You missed

You cannot copy content of this page