Month: August 2023

गरोदर युवतीची मोटार सायकल चोराला साथ.;आरोसच्या जागरूक ग्रामस्थांनी पाठलाग करुन पकडले..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील आरोस मधलीवाडी येथील संदेश देऊलकर यांच्या घरासमोरिल दुचाकी चोरून घेवून जात असताना जागरूक ग्रामस्थांनी पाठलाग करुन एक युवक आणी एका युवतीला आज (मंगळवारी ) पहाटे…

वीज ग्राहक संघटनेची कुडाळ तालुका आढावा बैठक आज

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील विजेबाबत विविध समस्या सोडविण्यासंदर्भात पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी आणि कुडाळ तालुका कार्यकारिणीची स्थापना करण्याच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची कुडाळ तालुका बैठक आज दुपारी ३…

मळेवाड येथील कॅन्सरग्रस्त अर्पिता परुळेकर हिला हवाय मदतीचा हात..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड हेदुलवाडी येथील रहिवासी अर्पिता आनंद परुळेकर (वय ४२) ही विवाहित महिला ब्लड कॅन्सर या गंभीर आजाराने त्रस्त असून तिच्यावर सध्या ठाणे (मुंबई)…

मुंबई – गोवा महामार्गावरील पावशी येथे एमजीहॅक्टर कार आणि दुचाकीत अपघातात एकाचा मृत्यू एक गंभीर..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पावशी येथे कार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे.तर त्यांच्यासोबत असलेला अन्य एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास…

उद्या कुडाळ मध्ये होणार देवेंद्र प्रबोधनमालेचा शुभारंभ..

▪️माजी खासदार निलेश राणे यांचे आयोजन.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वर्षभर दर महिन्याच्या 22 तारखेला प्रबोधन करणारी कीर्तने, व्याख्याने, प्रवचन…

कॅथॉलिक पतसंस्थेची २९ सावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..

▪️संस्थेला निव्वळ नफा २ कोटी १० लाख तर सभासदांना १४ टक्के लाभांश त्वरीत जमा.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. कैथोलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा.लि. सावंतवाडी या संस्थेथी २९ मा वार्षिक सर्वसाधारण…

जिल्हा बँक दुग्ध व्यवसायिक शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करणार.;अध्यक्ष मनिष दळवी.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. कर्ज देणे आणि कर्जाची वसुली करणे एवढ्या पुरतीच बँकिंग कामकाजाची व्याप्ती न मानता सामाजिक जाणवेपोटी जिल्हा बँक दुग्ध व्यवसायिक शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी प्रशिक्षण, व्यावसायिक…

भाजपा राबविणार सिंधुदुर्गात मतदार चेतना अभियान.;जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती..

▪️प्रसन्ना देसाई यांच्यावर जिल्हा संयोजनाची जबाबदारी.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. ‘चेतना’ म्हणजेच ‘कार्यात्मक जागरूकता’ हाच उद्देश समोर ठेवत देशातील युवा पिढीला देश विकासाच्या मुख्य प्रवाहात, निर्णय प्रक्रियेत आणण्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सिंधुदुर्ग पक्ष वाढीची जबाबदारी ना. हसन मुश्रीफ यांच्यावर.;जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची माहिती.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची राज्यात नव्याने बांधणी केली जात आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यासह राज्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये पक्ष आणि…

आडाळी एमआयडीसीमध्ये येत्या काही दिवसात चांगले प्रकल्प आलेले दिसतील.;उद्योगमंत्री उदय सामंत..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. आडाळी एमआयडीसीमध्ये येत्या काही दिवसात चांगले प्रकल्प आलेले दिसतील त्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत मात्र २१० कोटी रुपयाचा प्रोजेक्ट लवकरच येते सुरु होत आहे. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी २२ कोटी…

You cannot copy content of this page