माणगाव तळीवाडी येथे रस्ताच्या साईडपट्टीला डंपर रूतल्यामुळे वाळू भरलेला डंपर पलटी..
▪️ कोणतीही जीवितहानी नाही मात्र डंपरचे मोठ्या प्रमाणात नुकसान.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. माणगाव बाजार ते तळीवाडी रस्त्यावर कवीटकर यांचे घरासमोर जल जीवनसाठी घातलेल्या नळ योजनेमुळे रस्ता खचून वाळू भरलेला डंपर…
