Month: August 2023

🛑वेंगुर्ले दाभोली येथे दिपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर विविध विकासकामांचे भूमिपूजन..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. तालुक्यातील दाभोली येथे शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या सुमारे १४ लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते…

🛑वेंगुर्ले तालुका एस.टी. कामगार संघटना अध्यक्षपदी संजय गावडे यांची निवड..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. उद्धव ठाकरे शिवसेना ही कामगारांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी आहे. आज एस.टी.ला खऱ्या अर्थाने कर्मचाऱ्यांची गरज असून एस.टी.चे – कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न, समस्या आपण संघटनेच्या माध्यमातून…

🛑आगामी सिनेट निवडणूक कोकणामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली.;लखमराजे भोसले..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. आगामी होणाऱ्या सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी लखमराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ले तालुका भाजपा कार्यालयात भाजपा पदाधिकारी, युवा मोर्चा पदाधिकारी व अन्य पदाधिकारी यांची संयुक्त बैठक…

🛑समाजात तेढ निर्माण करणाऱ्या त्या युवतीवर कडक कारवाई करा.;कणकवलीत मुस्लिम बांधवांनी पोलिसांकडे केली मागणी..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील एका युवतीने पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करणेबाबतचा आक्षेपार्ह स्टेटस ठेवला. तसेच हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवून तो मिडीयामध्ये प्रसिध्द केला आहे. त्याचा कणकवली तालुका मुस्लिम…

जिल्हा परिषदेच्या ३३४ जागांसाठी १६ हजार २८७ अर्ज दाखल…

▪️जिल्हा परिषद भरती प्रक्रिया:सर्वाधिक ग्रामसेवक पदांसाठी अर्ज.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील 17 संवर्गाच्या 334 अधिकारी कर्मचारी भरती करता 16,287 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यातील 5520 उमेदवारानी सिंधुदुर्ग…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्या तत्काळ पूर्ण करा.;जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी..

▪️महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांच्यासमोर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील समस्यांचे वेधले लक्ष ! ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकारी यांनी आज महावितरणच्या अधीक्षक अभियंता श्री. विनोद पाटील यांची भेट…

🛑बुधवारच्या दिवशी आणि सणासुदीच्या दिवसात बाहेरून कापड विक्रीस येणाऱ्या व्यावसायिकांना परवांगी देऊ नये..

कुडाळ तालुका व्यापारी संघटनेची कुडाळ पोलिस स्टेशन, कुडाळ नगरपंचायतकडे निवेदन देत केली मागणी.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सध्याच्या स्थितीत अगोदरच ऑनलाईन मार्केटिंग मुळे बाजारपठांमध्ये मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला दिसत आहे.त्याचप्रमाणे कुडाळ…

🛑”वादग्रस्त” ठरलेला कणकवलीतील साडी सेल पुन्हा होणार सुरू ! “राणे स्टाईल” नंतर सेल करण्यात आला होता बंद..

▪️कणकवली नगरपंचायत कडून “सेल” साठी रितसर परवानगी.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवलीत दोन आठवड्यापूर्वी बंद झालेला व कणकवलीत “वादग्रस्त” ठरलेला अरविंद साडी सेल अखेर पुन्हा एकदा सुरू होण्याचा मार्ग तूर्तास तरी…

पणदूर ग्रामपंचायत,पशु वैद्यकीय दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने जनावरांच्या लंपी आजारावर लसीकरण..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ,अमिता मठकर. पणदूर ग्रामपंचायत व पशु वैद्यकीय दवाखाना पणदूर यांच्या संयुक्त विद्यमाने जनावरांना होणाऱ्या लंपी आजाराबाबत गावातील जनावरांना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सरपंच पल्लवी पणदूरकर…

तेंडोली येथे काँग्रेस व उबाठा सेनेला धक्का.;अनेकांचा भाजपा मध्ये प्रवेश.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ तेंडोली येथे आज आयोजित करण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी खासदार व कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी सन्मा. श्री. निलेशजी राणेसाहेब यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेऊन युवक…

You cannot copy content of this page