गणित प्रज्ञा परीक्षेत सोहनी संदीप साळसकर हिचे यश.
✍🏼लोकसंवाद/- अमिता मठकर कुडाळ. महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळातर्फे 29 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आलेल्या गणित प्रज्ञा परीक्षेत एस.एल.देसाई विद्यालय,पाट ची विद्यार्थिनी कुमारी सोहनी संदीप साळसकर हिने सिल्वर कॅटेगिरी मध्ये…
