Month: June 2023

सावंतवाडीत रिक्षाचालकाकडून युवतीची छेडछाड केल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. एका युवतीची छेड काढण्याचा प्रकार नजीर नामक रिक्षाचालकाकडून सावंतवाडीत घडला आहे. दरम्यान या प्रकाराची विचारणा करण्यासाठी संबंधित युवती त्याच्या घरी गेली असता उलट संशयीतासह त्याच्या घरातील अन्य…

कोकण रेल्वेचे दुपरीकरण हे आमचेे आता पुढचे टागेर्र्ट .;पालकमंत्री रविद्र चव्हाण.

▪️वंदे भारत मधून प्रवास करून आनंद अनुभवता आला,पत्रकारांशी दिलखूलास संवाद.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. कोकण रेल्वेचे दुपरीकरण हेच आमचे पुढचे टार्गेट आहे ते स्वप्न यशस्वी झाल्यानंतर याचा फायदा कोकणाला होणार असून…

पी. एम. किसान योजनेअंतर्गत चौकशी दरम्यान 52 लाभार्थी अपात्र.;जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. पी. एम.किसान योजनेअंतर्गत ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करत असताना मौजे डिगस ता. कुडाळ येथे 108 बांगलादेशी नागरिकांनी पी. एम. किसान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केल्याचे वृत्तपत्रातील बातमीव्दारे…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णसेवेचे योग्य नियोजन करा.;आ. वैभव नाईक

▪️शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तक्रारींबाबत आ. वैभव नाईक यांनी घेतली अधिष्ठता व जिल्हा शल्य चिकित्सक यांची बैठक.. ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून अनेक रुग्णांना विविध कारणे देऊन खाजगी रुग्णालयात…

राज्य शासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेचे जमिनीवर बसून आंदोलन

▪️आ. वैभव नाईक,संजय पडते, जान्हवी सावंत यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवदेन.. ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. शेकडो बांग्लादेशी नागरिकांना पी. एम. किसान योजनेचा लाभ मिळाला असून शासनाच्या पैशांचा अपव्यय झाला आहे. राज्य…

डॉ.प्रदीप हळदवणेकर राज्यस्तरीय सिंधुदुर्ग गौरव पुरस्कारने सन्मानित..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदूर्ग. हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था, कराड यांच्यावतीने काल ओरोस रवळनाथ मंदिर येथे राजश्री शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून मुळदे उद्यानविद्या महाविद्यालय चे सहयोगी अधिष्ठाता डॉ.प्रदीप हळदवणेकर…

‘वंदे भारत’ पर्यटनाला गतिमान करणारी.;पालकमंत्री रविंद्र चव्हाण.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र आणि गोव्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. वंदे भारत रेल्वेच्या शुभारंभाचा हा ऐतिहासिक क्षण देशाच्या प्रगतीला पूरक ठरणारा व या दोन राज्यांच्या पर्यटनाला चालना देणारा ठरणार आहे.…

वंदे भारत एक्स्प्रेसचे कणकवलीत भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोषी स्वागत.;गोवा ते मुंबई ताशी १२९ किमी वेगाने धावणार वंदे भारत.

▪️वंदे भारत एक्स्प्रेसचा कोकण रेल्वे मार्गावर प्रवास आजपासून झाला सुरु.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. -कोकण रेल्वे मार्गावर आज अत्याधुनिक वंदे भारत एक्सप्रेस धावली. या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथून…

पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थिती मधील “मेरा बूथ सबसे मजबूत ” कार्यक्रमाला सिंधुदुर्ग भाजपा पदाधिकारी ऑनलाइन सहभागी..

▪️प्रमोद जठार,आमदार नितेश राणे, राजन तेली, अतुल काळसेकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी होते उपस्थित.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या “मेरा बूथ सबसे मजबूत ” कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा…

अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेच्या युवाप्रमुखपदी विशाल कडणे.

▪️सामान्य कार्यकर्ता ते युवाप्रमुख पदापर्यंतचा कडणे यांचा प्रवास प्रेरणादायी ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. तळेरे गावचे सुपुत्र, गृहनिर्माण चळवळीतील युवा नेतृत्व आणि मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे संचालक डॉ. विशाल कडणे यांची अखिल भारतीय…

You cannot copy content of this page