देशभरात नीट प्रवेश परीक्षा सुरळीत.;भोसले पॉलिटेक्निकमध्ये पहिल्यांदाच यशस्वी आयोजन..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस अशा विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) घेण्यात येणारी नीट प्रवेश परीक्षा रविवारी संपूर्ण देशात सुरळीत पार पडली. जिल्ह्यातील यशवंतराव भोसले…
