कुडाळ नगरपंचायतीने ७५ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेले बालोद्यान वादात सापडण्याची शक्यता ?
▪️तहसील कार्यालयाच्या शेजारी उभारण्यात येणाऱ्या बालोद्यानाच्या कामांमध्ये अनेक त्रुटी… ▪️पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या कामाची चौकशी करण्यासंदर्भात केली आहे शिफारस.. ▪️ गटनेते विलास कुडाळकर व नगरसेविका…
