Month: April 2023

विदर्भ वगळता राज्यातील शाळा १५ जून पासून तर,विदर्भातील शाळा ३० जून पासून सुरू होणार.;शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या तारखांविषयी संभ्रम राहू नये आणि त्यांना सुट्यांचे नियोजन करता यावे यासाठी यावर्षीपासून राज्य मंडळाच्या शाळा 15 जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती, शालेय…

एईआरएफच्या तालुकास्तरीय कांदळवन संरक्षण कार्यशाळेला प्रतिसाद

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. सह्याद्रीच्या पट्ट्यात खासगी जंगले वाचवणाऱ्या अप्लाइड एन्वारन्मेंटल रिसर्च फाउंडेशनतर्फे (एईआरएफ) आता खाडीपट्ट्यात कांदळवन संरक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याकरिता खाडीपट्ट्यातील गावातील सरपंच, ग्रामसेवक, सदस्यांशी संवाद कार्यशाळा…

उकाड्यामुळे वीजेच्या मागणीत रेकॉर्ड ब्रेक वाढ,राज्यावर उष्णतेच्या लाटेचं संकट

🌎 लोकसंवाद लाईव्ह महत्वाच्या बातम्या.. 19 एप्रिल 2023◼️ उकाड्यामुळे वीजेच्या मागणीत रेकॉर्ड ब्रेक वाढएकीकडे राज्यावर उष्णतेच्या लाटेचं संकट असताना दुसरीकडे वीजेच्या मागणीतही रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. राज्यात मंगळवारी विजेच्या मागणीनं…

सकाळच्या बातम्या

✍🏼लोकसंवाद सकाळच्या बातम्या 🛑19 एप्रिल 2023 ◼️राज्यातील शाळा उन्हाळी सुट्टीनंतर 15 जून रोजी तर उन्हाच्या तीव्रतेमुळे विदर्भात 30 जून रोजी सुरु होणार,शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती. ◼️शिधापत्रिकाधारकांच्या आधार संलग्नीकरणात…

नाथ पै. नगर, बिजली नगर येथील रहिवाश्यांना नगरसेवक सुशांत नाईक, योगेश मुंज यांनी टँकरद्वारे केला पाणीपुरवठा

▪️इतर भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मुख्याधिकाऱ्यांकडे केली मागणी.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. गडनदी पत्रातील पाणीसाठा संपल्याने कणकवली नगरपंचायत मार्फत पुरविले जाणारे पाणी काही दिवस बंद ठेवण्यात आले आहे. मात्र कणकवली शहरातील…

सिंधुदुर्ग आरटीओच्या महसूलात कमालीची वाढ,एकूण ५६ कोटी ५२ लाख महसूल जमा.;नंदकुमार काळेंची माहिती..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग आरटीओच्या महसूलात कमालीची वाढ झाली असून आतापर्यंत एकूण ५६ कोटी ५२ लाख महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला आहे अशी माहिती नंदकुमार काळें यांनी माध्यमाशी बोलताना माहिती…

कुडाळ पोलीस स्टेशनच्या आवारात व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी मुख्य आरोपीची जामिनावर मुक्तत:

▪️आरोपी तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांनी पाहिले काम.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ पोलीस ठाण्याच्या आवारात श्री. चंदुलाल पटेल हे संशयित आरोपी विरुद्ध तक्रार देण्यासाठी आले याचा राग मनात धरून त्यांना…

कालवीबंदर येथील कासव प्रेमी हेमंत शेलटकर यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आला “गौरव”

▪️केळुस कालवीबंदर येथिल समुद्र किनाऱ्यावर ऐतिहासिक कासव संवर्धनातून १ हजार २७३ कासव पिल्ले सोडली समुद्रात. ▪️ हेमंत शेलटकर यांनी कासव संवर्धनातून जपली सामाजिक बांधिलकी.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील केळुस…

जिल्हा प्रशासनाच्या दुटप्प्या भूमिके विरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत छेडणार आंदोलन..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देवगड जामसंडे नगरपंचायतचे नगरसेवक रोहन खेडेकर यांना अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी नगरसेवक पदावरून अपात्र केले.जिल्हा प्रशासन आणि जिल्हा नगरपालिका…

देवगड – जामसांडे नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेविकेची बंडखोरी भारतीय जनता पक्षाला समर्थन..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड येथील नगर पंचायतच्या एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका व उपनगराध्यक्षा मिताली सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र देत देवगड-जामसांडे महविकास आघाडी गटाशी काडीमोड घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.…

You cannot copy content of this page