Month: February 2023

कुडाळमध्ये युवाईचा युवामहोत्सव २६ फेब्रुवारीला..

लोकसंवाद /- कुडाळ. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 ते सांय. 5 या वेळेत कॅालेजमधील (15 वर्षावरील) मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतुने भव्य युवा महोत्सवाचे…

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये फार्मसीवरील पाचव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन.

विविध तज्ञांसह देशभरातून सातशे विद्यार्थी होणार सहभागी लोकसंवाद /- सावंतवाडी. येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये रविवार 12 फेब्रुवारी रोजी ‘वैद्यकीय आणि औषध निर्माण शास्त्रातील विज्ञान’ या विषयावरची राष्ट्रीय परिषद…

इलेक्ट्रॉनिक मीडिया मराठी पत्रकार संघ कुडाळ कार्यकारणीच्या वतीने वारिशे यांच्या हत्येचा जाहीर निषेध.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. इलेक्ट्रॉनिक मीडिया मराठी पत्रकार संघ कुडाळ यांच्यावतीने राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा निषेध काळ्या फीती लावून करण्यात आला. यावेळी वारीशे यांच्या अपघाती मृत्यूची सखोल चौकशी…

काळसे येथील डंपर अपघातप्रकरणी चालकावर कडक कारवाई करण्याच्या आ. वैभव नाईक यांच्या मालवण पोलीस निरीक्षकांना सूचना.

लोकसंवाद /- मालवण. काळसे येथील डंपर अपघाताबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज सकाळी काळसे ग्रामस्थांसमवेत मालवण पोलीस ठाण्यात भेट देऊन पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्याशी चर्चा करत डंपर…

कविलकाटे येथील श्री.देवआंबा देवस्थानची वार्षिक जत्रोत्सव उद्या १२फेब्रुवारीला..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. काविलकाटे येथील श्री.देव आंबा देवस्थानची वार्षिक जत्रोत्सव सालाबात प्रमाणे १२ फेब्रुवारी २०२३ रोजी बाळकृष्ण नगर कुडाळ कविलकाटे येथे आजोजित केली असून श्री देव आबा देवस्थानला दर्शन घेणे,…

कविलकाटे येथील श्री.देवआंबा देवस्थानची वार्षिक जत्रोत्सव उद्या १२फेब्रुवारीला..

लोकसंवाद /- कुडाळ. काविलकाटे येथील श्री.देव आंबा देवस्थानची वार्षिक जत्रोत्सव सालाबात प्रमाणे १२ फेब्रुवारी २०२३ रोजी बाळकृष्ण नगर कुडाळ कविलकाटे येथे आजोजित केली असून श्री देव आबा देवस्थानला दर्शन घेणे,…

सावंतवाडीत कायदेविषयक जनजागृती व्हॅनचा शुभारंभ..

लोकसंवाद /- सावंतवाडी. कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या कायदेशिषयक जनजागृती व्हॅनचा शुभारंभ दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर. आर. बेडगकर यांच्या हस्ते…

बेकायदेशीर वाळू वाहूतूक,सावंतवाडी पोलिसांची डंपरवर कारवाई..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. बेकायदेशीर वाळू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांकडून दोन डंपरवर कारवाई करत दोघावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक गणेश कराडकर यांनी गुरुवारी पहाटे…

पाणी पुरवठा बंद आयनल ग्रामसभा ठरली वादळी,महिलांनी रिकामी भांडी आणत घेतली आक्रमक भुमिका..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील आयनल ग्रामपंचायची 9 फेब्रुवारीला ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत विविध विकास कामांवर चर्चा झाल्यानंतर आयत्यावेळीच्या विषयात मणेरवाडी , रोहीलेवाडी येथे 22 जानेवारी पासुन नळपाणी योजनेचा…

विहिरीत उडी घेत रुद्धेने केली आत्महत्या.

✍🏼लोकसंवाद /- फोंडाघाट. फोंडाघाट ( फोंडेकरवाडी ) येथील सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका सुनंदा सुरेश फोंडेकर (वय 62 ) हिने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. मयत सुनंदा ह्या आजाराने त्रस्त होत्या. त्याला…

You cannot copy content of this page