Month: February 2023

नेरूर गोंधयाळे येथे ट्रकची विजेच्या पोलला ठोकर देऊन अपघात..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील नेरूर गोंधयाळे येथे ट्रकची विजेच्या पोलला ठोकर देऊन गुरुवारी रात्री अपघात झाला होता. यामध्ये हयगयीने व अविचाराने ट्रक चालवून अपघात करून स्वतः सह अन्य एकाच्या…

आ.वैभव नाईक यांच्या खास मागणीनुसार ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह असलेली बस कणकवली विद्यामंदिर च्या भव्य पटांगणावर..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. विद्यामंदिर च्या भव्य पटांगणावर मुंबई येथील “म्युझियम ऑन व्हील्स” छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह असलेली बस फेरी कुडाळ मालवण व कणकवली तालुक्यातील शाळांमध्ये आयोजित…

संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग बांधव अजूनही पेंशन पासून वंचित..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. संजय गांधी निराधार योजने मार्फत वृद्ध, निराधार तसेच दिव्यांग व्यक्तींना आर्थिक मदत म्हणून शासन स्तरावरून रु. १००० ची पेंशन मिळते.मात्र सदरची पेंशन रक्कम ऑक्टोबर २०२२ पासून आज…

शिरोडा बाजारपेठत आग लागून दुकानांचे मोठे नुकसान..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा बाजारपेठ तिठा येथे आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमध्ये पाच दुकाने जळाली आहेत. अचानक लागलेल्या आगीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून आग विझवण्याचे…

सावंतवाडी पालिकेत नवीन अग्नीशमन बंब दाखल..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी पालिकेत नवीन अग्नीशमन बंब दाखलबंब दाखल झाला असून.महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान योजनेतून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 55 लाख रुपये यासाठी मंजूर करून दिले होते.याबाबतची माहिती…

सोनवडे दुग्ध संस्थेसाठी सर्वोतपरी सहकार्य करणार.;आ. वैभव नाईक.

विठ्ठलादेवी दुग्ध व्यवसायिक सहकारी संस्था मर्या.सोनवडे तर्फ कळसुली या संस्थेची झाली नोंदणी.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दुध हा शेतीपूरक व्यवसाय असून शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन विठ्ठलादेवी दुग्ध व्यवसायिक सहकारी संस्था मर्या.सोनवडे तर्फ…

व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी आरोपीची जामिनावर मुक्तता.;आरोपी तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांनी पाहिले काम

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ पोलीस ठाण्याच्या आवारात श्री. चंदुलाल पटेल हे संशयित आरोपी विरुद्ध तक्रार देण्यासाठी आले याचा राग मनात धरून त्यांना मोटरसायकल वरून पाडून, जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर व…

मारहाण करुन जखमी केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दुकानगाळयांच्या वाटपाच्या वादातुन मारहाण करुन जखमी केलेचे आरोपातून ओरोस ता. कुडाळ येथील मेघराज उर्फ शशि हडकर व शरद हडकर यांची ओरोस सिंधुदुर्ग येथील मे मुख्य न्यायदंडाधिकारी श्री.…

दुर्ग मावळा परिवारची आता,आकेरी किल्ला/भुईकोट संवर्धन मोहीम..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही किल्ले आज काळाच्या उदरात नष्ट झाले असून काही किल्ल्यांचे अवशेष मात्र नावापुरते नाहीतर इतिहासाच्या पानातच उरले आहे. आकेरी किल्ला/भुईकोट याचेच एक उदाहरण म्हणजे कुडाळ…

रेडी गावातील किल्ले यशवंत गडास अनधिकृत बांधकामापासून वाचविण्यासाठी सुरू असलेल्या शिवप्रेमींच्या बेमुदत आमरण उपोषणास दुर्ग मावळा प्रतिष्ठानचा जाहीर पाठिंबा.

वेंगुर्ला /- राज्य संरक्षित स्मारक असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ता.वेंगुर्ला, रेडी गावातील किल्ले यशवंत गडास अनधिकृत बांधकामापासून वाचविण्यासाठी सुरू असलेल्या शिवप्रेमींच्या बेमुदत आमरण उपोषणास दुर्ग मावळा प्रतिष्ठानचा जाहीर पाठिंबा दिनांक २०…

You cannot copy content of this page