न्यायाधीशाच्या वेदना काय असतात तेव्हा समजतील.;प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस. जे. भारूका
कुडाळ येथे मेडिएशन ट्रेनिंग प्रोग्रॅमचे झाले उद्घाटन.. कुडाळ /- जेव्हा वकील वादी आणि प्रतिवादी मध्ये मध्यस्थी म्हणून काम पाहतील त्यावेळी न्यायाधीशाच्या वेदना काय असतात हे नक्की समजेल असे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे…
