Month: July 2022

आमदार दीपक केसरकर यांना समर्थन केल्या प्रकरणी शिवसेना ओबीसी सेल वेंगुर्ले तालुकाप्रमुख पदावरून नितीन मांजरेकर यांची हकालपट्टी.

कुडाळ /- शिवसेना ओबीसी सेल वेंगुर्ले तालुकाप्रमुख पदावरून नितीन मांजरेकर यांची हकालपट्टी केल्याचे ओबीसी जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांनी जाहीर केले आहे. शिवसेना पक्षाच्या विरोधात आणि बंडखोर आमदार दीपक केसरकर यांचे…

यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये ‘मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग’ ही नवीन शाखा सुरु.

सावंतवाडी /- यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी क्षेत्रात नव्यानेच उदयाला आलेली मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ही शाखा सुरु करण्यात आली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्यामार्फत संस्थेला तीस…

यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये ‘मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग’ ही नवीन शाखा सुरु

सावंतवाडी /- यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी क्षेत्रात नव्यानेच उदयाला आलेली मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ही शाखा सुरु करण्यात आली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्यामार्फत संस्थेला तीस…

बांदा गडगेवाडी ग्रामस्थांनी केली रस्त्याची दुतर्फा श्रमदानातून साफसफाई,..

बांदा/- बांदा गडगेवाडी येथील जाणाऱ्या रस्त्यावर वाढलेली झाडेझुडपे तेथील ग्रामस्थांनी श्रमदानातून साफसफाई करत बाजूला केली. वाहनचालकांना या झाडेझुडपे असल्याने वाहन चालवताना कसरत करावी लागत होती. समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना…

कणकवलीतील छत्रपतींच्या पुतळ्याचे पहाटेच्यावेळी प्रशासनाने केले स्थलांतर

कणकवली /- गेल्या तीन वर्षापासून स्थलांतराबाबत चर्चा बैठका सुरू असलेला येथील शिवाजी चौकामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शुक्रवारी पहाटे प्रशासनाने स्थलांतरित केला. नगरपंचायत प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात ही कार्यवाही केली. दरम्यान…

गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर “झाराप’ ग्रामस्थांची” कौतुकाची थाप दहावीच्या बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव..

कुडाळ /- शैक्षणिक प्रवासात मिळालेलं प्रोत्साहन, गुणगौरव, सत्कार नेहमीच विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवतात. यशाच्या दिशेकडे प्रवास करण्यासाठी मिळाली ही एक प्रेरणा, सकारात्मक बळच होय. यासाठीच झाराप ग्रामस्थ मित्रमंडळ आणि परिवार यांनी दहावी आणि बारावी…

देवघर धरण क्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्गनगरी/- भारतीय हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या संदेशानुसार जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे व यापुढेही अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सद्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाणीसाठ्यात…

समुद्र व खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

सिंधुदुर्गनगरी /- प्रादेशिक हवामान विभाग, कुलाबा, मुंबई यांच्याकडून दि. 8 जुलै ते 12 जुलै 2022 या कालावधीत 65 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच 5.3 ते 4.2…

परबवाडा गावात बळीराजासाठी एक दिवस बांधावरील शेती उपक्रम संपन्न..

वेंगुर्ला / – जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचा एक दिवस बळीराजा साठी या उपक्रमाअंतर्गत परबवाडा शाळा व ग्रामपंचायत च्या वतीने परबवाडा कार्यक्षेत्रात कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी विद्याधर सुतार,सरपंच विष्णू…

You cannot copy content of this page