Category: विशेष

SBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज! आज रात्रीपासून बंद होणार ही,महत्त्वाची सेवा.;जाणून घ्या..

नवी दिल्ली /- कोरोना व्हायरस संकटकाळात बँकांनी त्यांच्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआयने देखील त्यांच्या ग्राहकांना अशी माहिती दिली आहे की, डेबिट आणि क्रेडिट…

कुडाळ शहर शिवसेच्या वतीने खड्ड्यात झाडे लावा आंदोलन..

कुडाळ /- आज कुडाळ नगरपंचायत हद्दीतील आंबेडकर नगर ते एसटी डेपो पर्यंत रस्त्यावर पडलेले खड्डे वेळीच न बुजविल्याने आज शिवसेनेच्या वतीने रस्त्यावर झाडे लावणे आंदोलन छेडण्यात आले.हे आंदोलन शिवसेना नेते…

चक्रीवादळापासून कोकण किनारपट्टीच्या संरक्षणासाठी केंद्राकडून ४६० कोटिंचा आराखडा.;खा.राऊत यांच्या पाठपुराव्याला यश

कुडाळ /- सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या विशेष प्रयत्नांतुन कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी केंद्र शासनाकडून ४६० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.यामध्ये बहुउद्देशीय चक्रीवादळ आश्रयस्थाने,४७१…

कुडाळ -मालवण मध्ये नवीन ३५ तलाठी सझा,व ६ महसूल मंडळांची निर्मिती;आम.नाईक यांच्या पाठपुराव्याला यश

कुडाळ /- तत्कालीन पालकमंत्री आ.दीपक केसरकर व विद्यमान पालकमंत्री ना.उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून व आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातून कुडाळ तालुक्यात २३ व मालवण तालुक्यात १२ तलाठी…

SBI ची कर्ज धारकांसाठी मोठी घोषणा.; कमी व्याजदरासह प्रोसेसिंग सूट..

नवी दिल्ली /- येत्या काही सणांच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडिया(State Bank of India)ने आपल्या ग्राहकांसाठी अनेक ऑफर दिल्या आहेत. योनो अॅप(YONO App )द्वारे कार, सोने, घर किंवा वैयक्तिक कर्जासाठी…

सीआरझेड जनसुनावणीत आ.वैभव नाईक यांनी मांडल्या विविध हरकती..

सिंधुदुर्ग /- कोरोनाच्या काळात सीआरझेड निश्चितीबाबतची जनसुनावणी वास्तविक रद्द झाली पाहिजे होती. मात्र तरीही ही जनसुनावणी घेत असताना शासनाच्या सीआरझेड प्रारूप आराखड्याचे अनुवाद हे मराठी मध्ये उपलब्ध झाले पाहिजे होते.तसेच…

‘कोरोना ‘चे वाढते संक्रमण रोखण्यात जि. प.प्रशासन अयशस्वी: ‘व्यापक कृती कार्यक्रम ‘हाती घेण्याची लोकप्रतिनिधींची मागणी

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘कोरोना’ चे वाढते प्रमाण लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासन इतके असंवेदनशील कसे असा थेट सवाल जि. प.च्या आरोग्य समितीच्या माजी सभापती डॉ. अनीषा दळवी यांनी एका…

पर्यटन व्यावसाईकांचे आपल्या हाॅटेलवर लाल झेंडे लावून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन..

मालवण /- राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २७ सप्टेंबर रोजी डी एस संस्थेमार्फत जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन व्यावसाईकांनी आपल्या हॉटेल च्या बाहेर लाल झेंडा लाऊन पर्यटन व्यावसाईक संकटात आहेत या साठी…

चेक पेमेंट सुरक्षतेसाठी रिझर्व्ह बँकेचे पुढचे पाऊल ;जाणून घ्या..

नवी दिल्ली /- भारतीय रिझर्व्ह बँकेने फसवणूक रोखण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२१ पासून चेकसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम (Positive Pay System) सुरु करणार असल्याचं आरबीआयने म्हटलं आहे.…

राज घराण्यात भांङणे लावण्याचे उद्योग कोणी करत असेल तर त्यांच्या नांग्या ठेचाव्या लागतील;खासदार यूवराज संभाजीराजे

कोल्हापूर /- सातारा आणि कोल्हापूरची घराणी एकच आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. मराठा समाजाचे नेतृत्व कोणीही करावे. आपण समाजाचा सेवक म्हणून काम करत आहोत. छत्रपतींच्या घराण्यात भांडणे लावण्याचे उद्योग कोणी…

You cannot copy content of this page