शासनाच्या शोषखड्डा उपक्रमात संपूर्ण महाराष्ट्रात कुडाळ पचायत समिती ठरली सर्वोकृष्ट..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. संपूर्ण महाराष्ट्रात शोषखड्डा मोहीमेमध्ये एकमेव कुडाळ पंचायत समितीची सर्वोकृष्ट निवड झाली असून पंचायत समितीने पुन्हा एकदा यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये 23291 शोषखडयामध्ये एका…
