Category: विशेष

सावंतवाडी – कणकवली कॉटेजला मिळणार MRI – CT- SCAN मशिन..

▪️पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे माजी नगरसेवक राजू मसुरक यांनी वेधलं होतं लक्ष !त्यांचे मानले आभार.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी व कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे सिटीस्कॅन व एम आर आय मशिनरी,…

शासनातर्फे प्रधानमंत्री भात पिकासाठी नाममात्र १ रुपया किमतीमध्ये विमा योजना सुरू..

▪️प्रसारासाठी चित्ररथ वेंगुर्लेत दाखल,योजनेत अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२३.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. शासनातर्फे भात पिकासाठी नाममात्र १ रुपया किमतीमध्ये विमा योजना कार्यान्वित करण्यात आली असून सदर योजनेत अर्ज…

आपत्कालीन परिस्थिती बाबत शासनाकडून चेकिंग सुरू “इमर्जन्सी अलर्ट” असा मेसेज आल्यास घाबरु नका..

▪️भविष्यात आपल्या भागात सूचना असतील तर,याच प्रकारे अलर्ट दिला जाईल.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. तुमच्या मोबाईल मध्ये “इमर्जन्सी अलर्ट” असा मेसेज आला असेल तर घाबरू नका.शासनाकडून आपत्कालीन व्यवस्थे संदर्भात माहिती देण्यासाठी…

माळीण-तळीयेची पुनरावृत्ती,रायगडच्या खालापूरमध्ये गावावर दरड कोसळली,30 ते 35 घरे मलब्याखाली..

▪️चार जणांचा मृत्यू,एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी पोहचल्या,आतापर्यंत २२ जणांची सुखरूप सुटका.. ▪️उद्योगमंत्री उदय सामंत आणि बंदरविकास मंत्री दादा भुसे यांनी केली घटनेची पाहणी.. ✍🏼लोकसंवाद /- रायगड. इर्शाळवाडी हे एक छोटंसं…

वेंगुर्ले – पेंडुर येथे जमिनीच्या वादातून हल्ला ६ जण जखमी,वेंगुर्ले पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल..

▪️जखमीतील एका युवतीची प्रकृती गंभीर… ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले – पेंडूर येथे दोन कुटुंबात जमीन जागेच्या कारणावरून वाद झाला. यात धारदार हत्यारांनी वार केल्यामुळे ६ जण जखमी झाले आहेत. यात…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा,महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा,महाविद्यालय उद्या बंद राहणार आहेत.याबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार परिपत्रक जारी करण्यात आले आहे.हे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांच्या सूचनेनुसार जारी…

अखेर अत्याचारी मुलीला तीच्या बापाच्या अथक प्रयत्नामुळे स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून सावंतवाडी पोलीसांनी न्याय दिला असला तरी मुख्य महीला आरोपी अजूनही मोकाट ?

▪️अँड बापू गव्हाणकर आणि माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांच्या ईशाऱ्यामुळे आरोपी गजाआड.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथील एकेकाळच्या माजी कँबीनेटमंत्री असलेल्या कै.भाईसाहेब सावंत यांच्या समर्थक कार्यकर्त्यांच्या १२ वर्ष…

भक्षाच्या शोधात असलेला बिबट्या सरंबळ येथील विहिरीत पडला..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भक्षाच्या शोधात असताना बिबट्या वाघ कुडाळ तालुक्यातील सरंबळ परबवाडी येथील नंदकुमार परब यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याची घटना आज सकाळी निदर्शनास आली.परब यांनी याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात…

पत्रकाराचा फोन पोलिस जप्त करू शकत नाहीत.;न्यायमूर्ती पी. व्ही. कुन्हीकृष्णन.

▪️केरळ हायकोर्टचा निर्णय, त्यासाठी सीआरपीसी आवश्यक.. ✍🏼लोकसंवाद न्युज सेवा. /- तिरुअनंतपुरम पत्रकाराच्या फोनमध्ये एखाद्या गुन्ह्याची माहिती असू शकते म्हणून काही पोलिस त्याचा मोबाइल जप्त करू शकत नाहीत.यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब…

जिल्हा वार्षिक योजनेच्या १८२ कोटींच्या खर्चास मान्यता,शाळा दुरुस्तीच्या कामांबाबत सीईओंनी चौकशी करावी.;पालकमंत्री रविंद्र चव्हाण.

✍🏼लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२२-२३ माहे ३१ मार्च २०२३ अखेरच्या १८२ कोटी खर्चास आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीबाबत वेळकाढूपणा करणाऱ्या सार्वजनिक…

You cannot copy content of this page