Category: इतर

🛑कसाल ग्रामपंचायत हॉल येथे महसूल शिबिराचे आयोजन..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक मराअ-2026/प्र.क्र.01/समन्वय-1 दिनांक 18/02/2026 अन्वये तहसील कार्यालय, कुडाळमार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-१)” अंतर्गत कसाल…

🛑सावंतवाडीत घे भरारी फाऊंडेशनतर्फे महिला दिन साजरा महिलांचा सन्मान.;दशावतारी नाट्यप्रयोगास उत्स्फूर्त प्रतिसाद..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ‘घे भरारी फाऊंडेशन’, सावंतवाडीने येथील जगन्नाथराव भोसले उद्यानात आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांचा, दिव्यांग मुलांचा गौरव, मजेशीर खेळ, झटपट…

🛑कुडाळ नगरपंचायत हद्दीतील थकीत मालमत्ता धारकांस दणका.;शहरातील तर आठ मालमत्ता सील.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ नगरपंचायत कार्यक्षेत्रातील न. पं. चा मालमत्ता कर थकविणाऱ्यांवर नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करण्याची मोहीम अधिक तीव्र केलेली आहे. बुधवार दि.11/03/2026 रोजी 08 मालमत्ता सील करण्याची कारवाई…

🛑श्री आई केळबाई मित्रमंडळ व नववर्ष स्वागत यात्रा समिती च्या पुढाकारातून हिंदू नववर्षा स्वागताची जय्यत तयारी.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी श्री आई केळबाई मित्रमंडळ व नववर्ष स्वागत यात्रा समिती कुडाळच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ शहरात गुढीपाडव्या दिवशी गुरूवार दि. १९ मार्च रोजी सायं. ३.३०…

🛑प्रा. प्रवीण दवणे यांना यंदाचा आरती प्रभू पुरस्कार प्रदान.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. प्रतिभावान लेखक चिं त्र्यं खानोलकर तथा आरती प्रभू या महान साहित्यिकांच्या नावाने नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मिळतोय याचा मला निश्तितच आनंद आहे. बाबा वर्दम थिएटर्स आणि…

🛑नेरूर गावाच्या पर्यटन विकासात महिला बचत गटांचे फार मोठे योगदान.;रुपेश पावसकर.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. नेरूर गावाच्या पर्यटन विकासात महिला बचत गटांचे फार मोठे योगदान आहे भविष्यात त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी त्यांच्या ग्रामसंघाच्या ज्या मागण्या आहेत त्या सोडवण्यासाठी निश्चितच प्रयत्न…

🛑नेरुरच्या आयडियल इंग्लिश मिडियम स्कूलचा डंका संपूर्ण जिल्ह्यात गाजतोय.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल नेरूर येथे महिला पालकांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. अनेक महिला पालकांनी विविध स्पर्धामध्ये उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.…

🛑मोरगाव शाळेत आयोजित इतिहासाची साधने प्रदर्शनास उत्स्फुर्त प्रतिसाद.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. दुर्ग मावळा प्रतिष्ठान, दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा मोरगाव नं. १…

🛑मुणगे आडबंदर येथे शिमगोत्सवातील कोळीण कलाकारांचा सन्मान!

✒️लोकसंवाद /- मसुरे. कोकणातील पारंपारिक संस्कृती जपत अत्यंत उत्साह, आनंदात बालगोपाळांपासून सर्वच जण शिमगासण साजरा करत असतात. मुणगे आडबंदर गावचे पोलीस पाटील श्री. तुषार गोपाळ आडकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत…

🛑रात्रीच्यावेळी झुंजणाऱ्या गव्याच्या कळपाची धडक बसल्याने ओमनी कारसह रिक्षाचे मोठे नुकसान.;चौघे जखमी.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथे झुंज खेळणाऱ्या गवा रेडयांची धडक बसल्यामुळे तुळस येथे झालेल्या अपघातात चौघेजण जखमी झाले.यात ओमनी कारसह रिक्षाचे नुकसान झाले आहे. ही घटना रात्री घडली.…

You cannot copy content of this page