Category: इतर

🛑राज्य सरकारच्या आश्वासनानंतर लक्ष्मण हाकेंचे उपोषण स्थगित..

✍🏼लोकसंवाद /- जालना. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेले ओबीसी आरक्षण बचाव उपोषण अखेर लक्ष्मण हाके यांनी अखेर संपवलं आहे.ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही,तसेच ओबीसी आरक्षणासंबंधी लक्ष्मण हाके यांच्या मागणीवर…

🛑वेटिंग लिस्टवरील तिकिटांवर आता रेल्वे प्रवास बंद..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. मुंबईहून ये-जा करणार्‍या लांब पल्ल्‌यांच्या गाड्यांतून प्रतीक्षायादीतील कन्फर्म नसलेल्या तिकिटांवर रेल्वे प्रवाशांना आता प्रवास करता येणार नाही. आरक्षित डब्यातील गर्दीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मध्य रेल्वेने कठोर पावले…

🛑नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायत मद्धे मुलांना शासकीय दाखले वितरीत..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. शनिवारी 22.06.2024 रोजी नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायत सभागृहात गावातील लोकांच्या आणि लोकप्रतिनिधी यांच्या मागणी नुसार शालेय विद्यार्थ्यांना लागणारे दाखले कुडाळ तहसीलदार श्री.विरसींग वसावे,नायब तहसीलदार श्री.पाटील, यांनी वितरित केले.यावेळी…

🛑होडी दुर्घटनेतिल किशोर चोडणेकर यांचा मृतदेह १३ दिवसांनी अलिबाग किनाऱ्यावर सापडला..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. तळाशील खाडीपात्रात होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (५५) या मच्छीमाराचा तब्बल १३ दिवसांनी मृतदेह सापडला आहे. किशोर चोडणेकर हे आठ जूनच्या रात्री समुद्रात…

🛑पेंशन लाभार्थी प्रतिक्षेतच,दोन महिने अनुदानच नाही.;लाभार्थी आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. शासनाकडून दिव्यांग, वृद्ध, यांच्यासह इतर घटकांना आर्थिक मदतीसाठी पेंशन दिली जाते. मात्र मागील दोन महिन्यांपासून लाभार्थ्यांची पेन्शन झाली नसल्याचे उघड झाले आहे.अनेक वेळा आता पाहिलं तर प्रशासन…

🛑सावंतवाडीत सर्वपक्षिय नेतेमंडळींनी,ग्राहकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. महावितरण च्या अंधाधुंदी कारभारबाबत सर्वच नागरिक त्रासलेले आहेत.विज पुरवठा वारंवार खंडित होत आहे,पावसाळा तोंडावर आला तरी महावितरण कडून पूर्वतयारी कोणतीच झालेली नसून ह्याचा फटका ग्राहकांना होत आहे.यासंदर्भात…

🛑वीज कर्मचाऱ्यांच्या घरी लागले स्मार्ट प्रीपेड मीटर..

✍🏼लोकसंवाद /- नागपूर. नवीन तंत्रज्ञानाने बचतीचा दावा करत महावितरणने नागपूर परिमंडळांतर्गत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यास सुरुवात केली आहे.दोन्ही जिल्ह्यातील वीज कर्मचाऱ्यांच्या वसाहतींमध्ये प्रथम मीटर बसविण्यात आले…

🛑आमदार नितेश राणे यांनी हरकुळ व हळवल गावातील नुकसानग्रस्त भागाची केली पहाणी,नुकसान भरपाई मिळवून देणार..

▪️नुकसान होताच घरांच्या छताचे पत्रे,कौले पाठवून दिल्या बद्दल ग्रामस्थांनी आ.नितेश राणे यांचे मानले आभार.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवलीत तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला होता. यामुळे कणकवली तालुक्यातील हरकुळ बु.…

🛑मंत्री दीपक केसरकरांनी घेतले स्वामी पादुकांचे दर्शन..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कोलगाव-निरुखे येथे आलेल्या श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेतले. तेथील युवा कार्यकर्ते अनिकेत आसोलकर यांच्या निवासस्थानी संत चोळाप्पा महाराजांचे चौथे वंशज…

You cannot copy content of this page