Category: इतर

🛑कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न.

`डिजिटल सभागृहाचे उद्घाटन` ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा अर्थात कळसुलकर प्राथमिक शाळेच्या मुलांचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम शाळेचा सभागृहामध्ये संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडीतील…

🛑राज्यस्तरीय टेक्निकल क्विझमध्ये भोसले इन्स्टिटयूट प्रथम.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. _महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ पुरस्कृत राज्यस्तरीय टेक्निकल क्विझ कॉम्पिटिशन यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे पार पडली. मेकॅनिकल शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेत मुंबई व पुणे विभागातील…

🛑सावंतवाडी रेल्वे स्थानकावर आंदोलकांना रोखले.;मात्र अज्ञाताने केला सावंतवाडी स्थानकात रेल रोको यशस्वी.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन करण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्षांसह पदाधिकारी जात असताना पोलिसांनी रोखले. दरम्यान प्रबंधक निदेशक यांच्याशी दि. २७ जानेवारी नंतर रेल्वेचे प्रवासी संघटनेची चर्चा…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांनी राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला दिली मानवंदना..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. आज पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त सिंधुदुर्ग नगरी मुख्यालय येथे राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. व प्रजासत्ताक दिनाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.…

🛑नद्या गाळमुक्त करण्यासाठी १ फेब्रुवारीपासून विशेष मोहिम राबविणार.;पालकमंत्री नितेश राणे.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नद्यांची पात्रे गाळमुक्त होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ वर्षानुवर्ष काढलेला नसल्याने नद्यांचा प्रवाह रोखला जाऊन नदीकाठच्या गावांना पुराचा धोका संभावतो. यावर परिणामकारक…

🛑अंमली पदार्थ विरोधी मोहिम प्रभावीपणे राबवावी जिल्हास्तरीय बैठक संपन्न.;जिल्हाधिकारी अनिल पाटील.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. आपला जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सक्षमपणे काम करावे. विशेषत: तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. महसूल विभाग, पोलिस विभाग आणि…

🛑सावंतवाडी चे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच प्रशासकीय कारभारावर दुर्लक्ष.;अँड. संजू शिरोडकर.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच प्रशासकीय कारभारावर लक्ष नसून त्यांच्या दुर्लक्षामुळे शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. धुळीच्या साम्राज्यात शहर असताना पालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे.…

🛑पुनर्वसन साळ येथील सुपूत्राची प्रजासत्ताक दिनी ‘परेड साठी निवड..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. आजोबाच्या पावलांवार पाऊल ठेवून महेश सावंत याची सैन्यात भरती होण्याच्या दिशेने वाटचाल तिराळी धरणामु‌ळे विस्थापित झालेल्या पालं गावातील सुरेश सावत है भारतीय लष्करातील निवृत सुभेदार, त्याचा नातू…

🛑जि. प. शाळा शारदा विद्यालय डिगस येथे बालमहोत्सव २०२५ साजरा.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. जि.प.प्राथमिक शाळा डिगस शारदा विद्यालय या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीमार्फत दिनांक २२/०१/२०२५ ते २३/०१/२०२५ या कालावधीत बालमहोत्सव २०२५ अशा प्रकारच्या अनोख्या कार्यक्रमाचे जिल्ह्यात प्रथमच आयोजन करण्यात आले…

🛑वेंगुर्ले तालुक्यातील मठ ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपाचे संतोष वायंगणकर यांची बिनविरोध निवड..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. पक्षाच्या ध्येयधोरणानुसार मठ उपसरपंच महादेव गावडे यांची मुदत संपल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर भाजपाचे संतोष शशिकांत वायंगणकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल भाजपा वेंगुर्लेच्या वतिने जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ…

You cannot copy content of this page