Category: इतर

🛑वराड-सोनवडेपार पुलाचा उद्या लोकार्पण सोहळा.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठया वराड-सोनवडेपार पुलाचा लोकार्पण सोहळा शुक्रवार ३१ जानेवारी सायंकाळी 5 वा. खासदार नारायण राणे यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे. यावेळी…

🛑पत्रकार प्रवीण मांजरेकर यांचा क्रिकेट मैदानावर क्षेत्रक्षण करत असत हृदय विकाराच्या झटक्याने निधन.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सावंतवाडी तालुक्यातील सातोसे गावाचे सुपुत्र व दैनिक तरूण भारत संवाद सिंधुदुर्ग आवृत्तीचे उपसंपादक तसेच रंगकर्मी प्रवीण सगुण मांजरेकर (वय वर्षे ४८),यांचे आज बुधवारी ओरोस येथील पोलीस परेड…

🛑कुडाळ मालवण मतदारसंघात पंतप्रधान आवास अंतर्गत एकूण 3864 घरकुल मंजूर.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. इतिहासात प्रथमच पंतप्रधान ग्रामीण आवास योजने अंतर्गत सिंधुदुर्गात ११ हजार ८८१ घरकुले मंजूर झाली पंतप्रधान ग्रामीण आवास योजने अंतर्गत २०२४-२५ साठी ११ हजार ८८१ एवढी घरकुले मंजूर…

🛑शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या समस्यांबाबत मंत्रालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही आमदरांच्या उपस्थिती आढावा बैठका संपन्न.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील समस्यांबाबत आढावा बैठक माननीय मंत्री महोदय यांच्या दालनामध्ये पार पडली. यामध्ये…

🛑कुडाळ ख्रिश्चनवाडी येथील गाईंच्या गोठ्याला लागली आग..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील ख्रिश्चनवाडी येथील निहाल दानू फर्नांडिस यांच्या गाईंच्या गोठ्याला पहाटेच्या सुमारास आग लागली ही आग नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाने विझविली. यामध्ये गोठ्याचे अंशतः नुकसान झाले मात्र जनावरे…

🛑कविलकाटे गणेश मंदिराजवळील धोकादायक फ्युज बॉक्स नगराध्यक्षांचा पहाणीनंतर आला बदलण्यात..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील कविलकाटे येथील गणेश मंदिराजवळील असलेल्या विद्युत खांबावरील फ्युज असलेला बॉक्स गेले सहा महिने उघडा होता. त्यामुळे तेथील नागरिकांना धोका निर्माण होत होता नागरिकांनी अनेकांना सांगितले…

🛑एस टी कर्मचा-याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळ नेहमीच कार्यरत.;अध्यक्ष डाॅ संजय केसरे.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. एस टी कर्मचा-यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळ नेहमीच कार्यरत असणार असे प्रतिपादन रस्ता व वाहतूक सुरक्षा सप्ताहनिमित्त कुडाळ आगार वाहक, चालक व कर्मचारी यांची…

🛑रोटरी क्लब ऑफ कुडाळचे समाजपयोगी उपक्रम कौतुकास्पद ,कुडाळमध्ये विविध खेळांची सर्वोत्तम अकादमी उभारणार.;आ.निलेश राणे.

▪️जिल्हास्तरीय एम फीट क्लासिक 2025 च्या शरिर सौष्ठव स्पर्धेत संदेश सावंत प्रथम.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. रोटरी क्लब ऑफ कुडाळचे समाजपयोगी उपक्रम कौतुकास्पद ,कुडाळ येथे विविध खेळाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा अकादमी…

🛑चालत्या दुचाकीला गवारेड्यांची धडक दुचाकीस्वार जागीच गतप्राण कुडाळ- हुमरस मधील घटना..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. हुमरस उंचवळा येथे गवारेड्यांची धडक बसून कारिवडे येथील जॅकी ऑगस्तीन अल्मेडा वय 60 रा कारिवडे पेडवेवाडी यांचा जागीच मृत्यू झाला. अल्मेडा हे कुडाळ येथे दुचाकीवरून कामावर येत…

🛑कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल चा गणेश सजावट स्पर्धा व किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या वतीने घेण्यात आलेल्या गणेश सजावट स्पर्धा व किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा…

You cannot copy content of this page