🛑बलात्कार केल्या प्रकरणी आरोपीची जामिनावर मुक्तता.;ॲड.विवेक मांडकुलकर यांचा युक्तिवाद.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. घरात घुसून सुरीचा धाक दाखवून विवाहितेचा बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी हर्षद शरद करंगुटकर याची दिनांक०७ ०८.२०२५.रोजी जिल्हा न्यायाधीश श्री. डॉ. सु. मा. देशपांडे यांनी जामीनावर मुक्ततेचा आदेश…
