Category: धार्मिक

🛑तुळसुली बुडक्याचिवाडी येथे श्री संत बाळूमामा अमावास्या सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील तुळसुली बुडक्याची वाडी येथे अमावास्या च्या निमित्ताने बुडक्याची वाडी येथे अमावास्या सोहळा हा कार्यक्रम श्री श्री संत बाळूमामा प्रतिष्ठानचे ज्येष्ठ संचालक मार्गदर्शक आणि सामाजिक कार्यकर्ते…

🛑हुमरमळा येथे महाशिवरात्र उत्सव निमित्ताने वैभव मांजरेकर मित्र मंडळ पुरस्कृत संगीत गायनाचा कार्यक्रम.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. ग्रामीण भागातुन संगीत विद्यालयाचे विद्यार्थी उतुंग भरारी घेतात म्हणून महाशिवरात्र उत्सव निमित्ताने शिवश्रुती कार्यक्रम आयोजित करुन वैभव मांजरेकर मित्र मंडळाने एक आदर्श निर्माण केला असे गौरवोद्गार बॅ…

🛑श्रीतारादेवी मातेचा वर्धापनदिन भक्तिमय उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. श्रीतारादेवी मातेचा वर्धापनदिन समारंभ माघ कृ १० ते १२ शके १९४६ रविवार दि. २३ ते मंगळवार दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी ३ दिवस केळुस येथे भक्तिमय, मंगलमय…

🛑श्री. देवी भराडी आईचे मा.आम.वैभव नाईक यांनी घेतले दर्शन..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारी व नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून आज कुडाळ मालवणचे माजी…

🛑सुरंगपाणी येथे जिल्हास्तरीय भजन स्पर्धाचे आयोजन.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. श्री आमलकी एकादशीचे औचित्य साधून विठ्ठल पंचायतन सुरंगपाणी आणि प्रासादिक भजन मंडळ हरिचरणगिरी – कोंडुरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य जिल्हास्तरीय भजन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे…

🛑अंगणेवाडी श्रीदेवी भराडीच्या यात्रोत्सवास अत्यंत धार्मिक आणि उत्साही वातावरणात प्रारंभ.;लाखो भाविकांनी श्रीदेवीचे नवस फेडले.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडीच्या यात्रोत्सवास अत्यंत धार्मिक आणि उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. दोन दिवस चालणार्‍या यात्रोत्सवात लाखो भावीक भेट देत असल्याने…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले आंगणेवाडी भराडी देवीचे दर्शन.;आंगणे कुटुंबियांच्या वतीने पालकमंत्री राणे यांचा सत्कार..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. आई भराडी देवीच्या यात्रेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. मी देखील गेली अनेक वर्ष आईच्या आशिर्वादासाठी येथे येतो. भराडी देवीच सर्व भक्तांवर कृपा आशीर्वाद आहे.या कृपाशीर्वादामुळे सर्व…

🛑आंगणेवाडी यात्रेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. आंगणेवाडीच्या वार्षिक यात्रोत्सवानिमित्त श्री भराडी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र गोवा आणि इतर राज्यातून असंख्य भाविक दिनांक 22 व 23 फेब्रुवारी 2025 रोजी आंगणेवाडीत भेट देणार आहेत.यानिमित्ताने आरोग्य विभागाने…

🛑हुमरमळा येथे शिवरात्रोत्सवास १७ ते २७ फेब्रुवारी कालावधीत भरगच्च कार्यक्रम.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील वालावल हुमरमळा येथील श्री देव रामेश्वर मंदिरात प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही शिवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.१७ ते २७ फेब्रुवारी कालावधीत , नाटं, भजने, कीर्तन, स्पर्धा,…

🛑वेंगुर्ला उभादांडा येथील गणपती चा वार्षिक जत्रौत्सव १६ फेब्रुवारी रोजी.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथील श्री.गणपतीचा वार्षिक जत्रौत्सव रविवार दि.१६ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे.यानिमित्त रात्रौ कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे (कै.बाबी कलिगण) नाटक होणार आहे.तरी भाविकांनी याचा लाभ…

You cannot copy content of this page