Category: राजकीय

🛑दहा तारीख ला होणाऱ्या बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.;आ.दीपक केसरकर.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. बांगलादेश मध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्यांक समाजावर मुस्लिम कट्टर पंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. या विरोधात जागतिक मानव हक्क दिन मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग नगरीतील छत्रपती…

🛑शिरोड्यातल्या गौरांग करता धावून आले राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री!

▪️यकृत प्रत्यारोपणाच्या प्रकरणात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष पूर्ण पाठीशी. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. शिरोडा परबवाडा येथील सात महिन्यांचा गौरांग पुंडलिक परब सध्या मुंबईतील जेरबाई वाडिया रुग्णालयात दाखल असून त्याचा जीव वाचवण्यासाठी…

🛑दहा तारीख ला होणाऱ्या बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.;आमदार नितेश राणे.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. बांगलादेश मध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्यांक समाजावर मुस्लिम कट्टर पंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. या विरोधात जागतिक मानव हक्क दिन मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग नगरीतील छत्रपती…

🛑जागतिक दिंव्यांग दिनाचे औचित्य साधून भाजप वेंगुर्लेच्या वतीने जन्मजात दृष्ट्रीहीन असुनही संगीत विशारद पदवी प्राप्त सचिन पालव यांचा सत्कार.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. जागतिक अपंग दिन दरवर्षी डिसेंबर ३ रोजी जगभरात साजरा केला जातो. सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला. हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत…

🛑ईव्हीएम विरोधात काँग्रेसची आजपासून सह्यांची मोहीम,बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कोणत्याही प्रकारची लाट नसताना आणि लोकसभा निआवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले लोकमत असताना या विधानसभा निवडणुकीतील निकाल हे धक्कादायक आहेत. २६ नोव्हेंबरला संविधान दिनादिवशी यावर राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय…

🛑वैभव नाईकांना रसद पुरवणाऱ्यांची धोंडी चिंदरकरांनी नावे जाहीर करावीत.महेश राणे.

▪️चिंदरकरांनी अर्धवट वक्तव्य करून महायुतीत संभ्रम निर्माण करू नये,शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणेंनी मांडली भुमिका.. ✍🏼लोकसंवाद /- आचरा. विधानसभा निवडणुकीत कुडाळ -मालवण विधानसभा मतदार संघातून आमदारपदी निलेश राणे विजयी झाले. हा…

🛑अबिद नाईक यांनी अजित पवार यांना दिल्या उपमुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ना. अजित पवार यांना आज दि.5 डिसेंबर रोजी मुंबई देवगिरी बंगला या त्यांच्या निवासस्थानी सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी मा. आमदार…

🛑आमदार निलेश राणे यांची कुडाळ शिवसेना शाखेत सदिच्छा भेट..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. आज सन्माननीय नवनिर्वाचित आमदार निलेश जी राणे साहेब यांनी कुडाळ तालुका मध्यवर्ती कार्यालय येथे सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांचे श्री योगेश तुळसकर तालुकाप्रमुख कुडाळ श्री सिद्धेश जी शिरसाट…

🛑आमदार निलेश राणे यांचा पॉलिटिकल एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न झाला,भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या म्हणण्यात तथ्य.

▪️मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांचा दुजोरा.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. गेल्या लोकसभा निवडणुकीत कुडाळ मालवण मतदार संघात मिळालेल्या मताधिक्याच्या तुलनेत विधानसभा निवडणुकी मिळालेले अल्प मताधिक्य याचा विचार करता, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी…

🛑देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार.;विधीमंडळाच्या गटनेतेपदी एकमताने निवड,उद्या गुरुवारी होणार शपथविधी.

✍🏼लोकसंवाद /-  मुंबई. गेल्या ११ दिवसापासून सुरू असलेला महायुतीतील हायव्होल्टेज ड्रामा अखेर संपला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची…

You cannot copy content of this page