Category: राजकीय

🛑मंत्री नितेश राणे यांचा पहिला जिल्हा दौरा जाहीर.;खारेपाटण ते दोडामार्ग व्हाया देवगड पर्यंत होणार जंगी स्वागत..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. श्री. नितेश राणे हे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर 22 डिसेंबर रोजी पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्या दरम्यान यांचे खारेपाटण ते दोडामार्ग पर्यंत ठीक…

🛑हॉटेल आरएसएन ते संत राऊळ महाराज चौक दरम्यात असलेला महावीतरणाचा विद्युत पोल हटवा बांधकाम विभागाकडे नगरसेवकांची मागणी.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील हॉटेल आरएसएन ते संत राऊळ महाराज चौक रस्त्यावरिल काँक्रिटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केल्या नंतर महावितरण चे विद्युत पोल तसेच ठेवण्यात आले आहेत त्यामुळे…

🛑सौ.श्वेता कोरगावकर यांनी कॅबिनेट मंत्री नितेश राणे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची घेतली भेट.

✍🏼लोकसंवाद /- बांदा. भाजपच्या सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्ष सौ.श्वेता कोरगावकर यांनी कॅबिनेट मंत्री नितेश राणे व भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची नागपूर येथे भेट घेत शुभेच्छा दिल्यात. यावेळी सिंधुदुर्ग…

🛑जिल्हा भाजपा कडून कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचे 22रोजी भव्य दिव्य स्वागत व नागरी सत्कार.;प्रभाकर सावंत,मनिष दळवी.

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. कणकवली विधानसभेचे आमदार नितेशजी राणे यांनी मा मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आणि रविवार दिनांक २२ डिसेंबर रोजी ते जिल्ह्यात…

🛑लाडक्या बहिणींची मकर संक्रांत तिळगुळा प्रमाणे गोड होणार डिसेंबर आणि जानेवारी चे हप्ते संक्राती आगोदर मिळणार.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. लाडक्या बहिणींची मकर संक्रांत ही तिळगुळा प्रमाणे गोड होणार आहे.कारण आता मकर संक्रांतीच्या आधीच देवेंद्र फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहेत.डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025 महिन्याचे…

🛑महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा सिंधुदुर्ग दौरा भरगच्च कार्यक्रमानी यशस्वी करणार.:अबिद नाईक.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व अजित पवार गट राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर १९ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादीची…

🛑कुडाळ शहरामध्ये लवकरच सिंधुदुर्ग जिह्यातील पहिली डिजिटल अंगणवाडी होणार.;सत्ताधारी नगरसेवकांची पत्रकार परिषदेत माहिती.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरामध्ये लवकरच सिंधुदुर्ग जिल्हयातली पहिली डिजिटल अंगणवाडी होणार आहे.कुडाळ शहरांमध्ये साधारण 14 अंगणवाडी शाळा आणि या अंगणवाडी शाळेमध्ये साधारण 200 पेक्षा जास्त मुलं शिकत आहेत,अंगणवाडी मध्ये…

🛑मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांनी घेतली भेट..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाल्यानंतर उबाठा अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.”महाराष्ट्रात सुस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे. त्यांचं सरकार स्थापन झालेलं आहे. दुर्देवानं आमचं…

🛑वेंगुर्ले तालुक्यातील आडेली जि.प मतदार संघातील मठ ग्रामपंचायत हद्दीत भाजपा सदस्य नोंदणीचा शुभारंभ.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजपा च्या मठ गावच्या सदस्य अभियानाचा शुभारंभ करण्यासाठी बैठक स्वयंभु मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी मार्गदर्शन करताना सांगीतले कि…

🛑कणकवलीत 9 जानेवारीपासून पर्यटन महोत्सवास सुरुवात..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील उपजिल्हा रूग्णालयासमोरील पटांगणात ९ ते १२ जानेवारी या कालावधीत भव्य पर्यटन महोत्सव होणार आहे. यात इंडियन आयडॉल विजेता ऋषी सिंग, सायली कांबळे, नितीनकुमार या नामवंत…

You cannot copy content of this page