🛑भाजपा , सिंधुदुर्ग आयोजित ‘संविधान गौरव अभियान’ अंतर्गत वेंगुर्लेत वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा ची अमृता नवार प्रथम.
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग द्वारा आयोजित संविधान गौरव अभियान अंतर्गत वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला येथे आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा च्या अमृता नवार हिने प्रथम…
🛑संविधान गौरव अभियान अंतर्गत भाजपा युवा मोर्चा , वेंगुर्ले च्या वतीने वस्तीगृहात चर्चासत्राचे आयोजन..
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या वतीने वेंगुर्ला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे व मुलींचे वसतिगृह , वेंगुर्ला येथे संविधान गौरव अभियान अंतर्गत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले…
🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करा.;पर्यटनमंत्री शंभूराज देसाई.
✍🏼लोकसंवाद /- मुंबई. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला गती देण्यासाठी राज्यस्तरावर समिती स्थापन करण्यात येणार असून जिल्ह्यात होणारा ताज प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या लवकरात लवकर घ्या व जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प…
🛑भाजपा च्या संविधान गौरव यात्रेच्या निमित्ताने वेंगुर्ले येथील बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात परिसंवाद संपन्न.
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता पार्टी , सिंधुदुर्ग यांच्या वतीने बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला येथे आयोजित केलेल्या संविधान गौरव यात्रेच्या निमित्ताने परिसंवाद संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन संविधानाच्या प्रतिमेस…
🛑आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत भाजपच्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी केला शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश..
▪️मी माझा पक्ष शंभर टक्के वाढवणार.;आमदार निलेश राणे . ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. कुडाळ-मालवणचेआमदार श्री. निलेशजी राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात आज मंगळवार दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी इच्छापूर्ती…
🛑मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे कणकवलीत जंगी स्वागत.
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर पहिल्यांदाच आलेले असताना कणकवली येथील श्रीधर नाईक चौकात पुष्पगुच्छा देऊन…
🛑पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे दि २० जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे सकाळी १०:०५ वा…
🛑सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी मा. ना. नितेशजी राणे यांची निवड.
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी मा. ना. नितेशजी राणे यांची निवड.
🛑बांधकाम सभापती उदय मांजरेकर यांची तत्परता,कुडाळ हायस्कूल नजीक रस्त्यावर अपघात होऊ नये म्हणून रंबलर पट्टे मारण्याच्या सुचना..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ हायस्कूल नजीक रस्त्यावर होणारे अपघात आणि सातत्याने तक्रारीची दखल कुडाळ नगरपंचायत शिवसेना उबाठा गटाचे बांधकाम सभापती श्री उदय मांजरेकर यांनी आज तातडीने दखल घेऊन रस्त्यावर रम्बलर…
