🛑हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी.;भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत.
✒️लोकसंवाद /- ओरोस. काँग्रेस पक्ष हा नेहमीच हिंदू द्वेष करत आला आहे. आपल्या वाक्यातून सांप्रदायिक द्वेष कसा पसरवता येईल याकडे या पक्षाच्या नेत्यांचे नेहमीच लक्ष असते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ…
