Category: राजकीय

🛑माझ्यावर जेव्हा राजकीय संकट येतात तेव्हा सावंतवाडीकरच धावून येतात.;आ.दीपक केसरकार.

◼️शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार ॲड. निता सावंत-कविटकरांसह शिवसेनेच्या उमेदवारांनाच मतदान! करावे सावंतवाडीकरांना भावनिक हाक. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सद्या माझी तब्येत ठीक नसल्याने प्रचाराला बाहेर पडू शकत नाही. याचा फायदा घेऊन…

🛑माजी आमदार वैभव नाईक यांच्या कणकवलीच्या घरी १०बोगस मतदारांची नोंद..

◼️भाजप उमेदवार विश्वजीत रासम यांनी केला “परदा फाश”; केली चौकशीची मागणी.. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. उबाठा चे माजी आमदार वैभव नाईक यांच्या कणकवली येथील निवासस्थानी राहत असल्याचे भासून दहा बोगस मतदारांची…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कणकवली अबीद नाईक यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रत्येक प्रभागात प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची युती असल्याने प्रभाग क्रमांक 17 या…

🛑प्रभाग ७ मध्ये संजू परबांचा पराभव नियती करणार!प्रभाग ७ मध्ये भाजपच्या विजयाची लाट..

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी ही श्री देव पाटेकराची भूमी आहे, इथे अति तेथे माती नक्कीच होते. गेले काही दिवस सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब हे ज्या पद्धतीने अत्यंत गर्विष्ठ पद्धतीने…

🛑सावंतवाडीत शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी आमदार दीपक केसरकर मैदानात..

🖋️लोकसंवाद /-सावंतवाडी. माजी मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी नगरपरिषद निवडणूकीसाठी कंबर कसली आहे.शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी त्यांनी कॉर्नर बैठकांवर भर दिला आहे. सालईवाडा भागात त्यांनी…

🛑आकेरी येथील ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आमदार निलेश राणे यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन कुडाळ मालवण मतदारसंघात शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा धडाका सुरू आहे आज आकेरी येथे उबाठा सेनेचे मधुकर घाडी आणि प्रमोद गाडी…

🛑भाजपामध्ये पक्षप्रवेशासाठी अभूतपूर्व झुंबड; सर्वपक्षीय, सर्वधर्मीय कार्यकर्त्यांचा नेतृत्वावर वाढता विश्वास आणि अमाप उत्साह!

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असताना भाजपाच्या दृष्टीने अनेक सकारात्मक घटना घडत आहेत. देशभरात भाजपात असलेल्या उत्साहाच्या वातावरणाचा प्रभाव दुरदूर्गम भागापर्यंत पोहचला आहे. भारताचे लाडके…

🛑सावंतवाडीत सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचा भाजप उमेदवारांना पाठिंबा..

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांच्या नेतृत्वाखाली आज संघटनेतील सर्व कर्मचाऱ्यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांची भेट घेतली.या भेटीवेळी कर्मचाऱ्यांनी…

🛑सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीपूर्वी खासकीलवाडा,चितारआळीतील शेकडो जणांचा भाजपमध्ये प्रवेश..

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा व चितारआळी येथील शेकडो जणांनी भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांना मोठा धक्का मानला जात…

🛑मालवणमद्धे ठाकरे आणि शिंदे सेनेची ‘मॅच फिक्सिंग’ उघड पालकमंत्री नितेश राणेंचा वैभव नाईकाना सवाल..

🖋️लोकसंवाद /- मालवण. पालकमंत्री नितेश राणे यांनी मालवणात घेतलेल्या पत्रकार परिषदेत वैभव नाईक आणि शहर विकास आघाडीवर जोरदार टीका करत ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेनेच्या दुहेरी राजकारणाचा पर्दाफाश केला. कणकवलीत…

You cannot copy content of this page