Category: राजकीय

🛑सतीश सावंत यांचा भारतीय जनता पार्टीत भव्य पक्षप्रवेश,कोकणच्या राजकारणात मंत्री नितेश राणे यांचा “धमाका”*

◼️उबाठा सेनेचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांचा हरकूळ बु.विभागातील शेकडो प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्याचा भाजपात पक्ष प्रवेश. ✍️लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थ आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष…

🛑श्रीमती सुनेत्राताई पवार यांनी लोकभवन येथे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

✍️लोकसंवाद /- मुंबई. दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या पत्नी श्रीमती सुनेत्राताई पवार यांनी आज लोकभवन येथे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.त्यांच्या रूपाने राज्यात पहिल्यांदाच एक महिला उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाली आहे. अत्यंत अवघड…

🛑उबाठा सेनेला मोठा हादरा;कलंबिस्त उपविभाग प्रमुख दिलीप राऊळ यांच्यासह वेर्ले,कलंबिस्त,पंचक्रोशीतील असंख्य कार्यकर्ते भाजपात.

◼️पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत. ✍️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील शिवसेना उबाठाचे कलंबिस्त पंचायत समितीचे उपविभाग प्रमुख वेर्ले गावचे सुपत्र मा. श्री. दिलीप भाई राऊळ यांचा पालकमंत्री…

🛑उभादांडा जिल्हा परिषद,पंचायत समिती मतदार संघात भाजप,शिवसेनेची प्रचारात आघाडी.

✍️लोकसंवाद /- वेंगुर्ला. उभादांडा जिल्हा परिषद उमेदवार श्री. मनवेल फर्नांडिस व पंचायत समिती सदस्या साठी सौ. साक्षी शैलेश नार्वेकर यांची प्रचारात जोरदार आघाडी,शिवसेना, भाजप च्या सर्व पदाधिकारी नी एकदिलाने प्रचारात…

🛑अक्षता गावडे, मानसी भोगावकर यांच्या प्रचाराचा चौके भराडी देवी मंदिरात श्रीफळ वाढवून शुभारंभ.

◼️वायरी भुतनाथ जिल्हा परिषद,चौके पंचायत समितीत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा व्यक्त करण्यात आला निर्धार. ✍️लोकसंवाद /- चौके. वायरी भूतनाथ जिल्हा परिषद सदस्य पदाचे शिवसेना भाजपा महायुती पुरस्कृत अपक्ष उमेदवार सौ.…

🛑राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल.;७ फेब्रुवारी रोजी मतदान तर ९ रोजी मतमोजणी.

✍️लोकसंवाद /- मुंबई. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल…

🛑नेरूर पंचक्रोशीत महायुतीला तगडे आव्हान; ‘ग्राम विकास आघाडी’च्या प्रचाराचा नारळ फुटला.

✍️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील नेरूर जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून,राजकीय समीकरणे आता अधिक रंजक झाली आहेत.महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात नेरूर पंचक्रोशीतील स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत ‘नेरूर…

🔴माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची कणकवलीत भव्य जाहीर सभा!*

🟪Loksanvad Live Advt 📢 *चलो कणकवली…!* 📢 *चलो कणकवली…!!* *चलो कणकवली…!!!* 🛑 *सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६* 🛑 🔶 *भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस महायुती*…

🛑कणकवलीत २८ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर प्रचार सभा.

◼️हजारोंच्या संख्येने होणार महा प्रचारसभा.. ✍️लोकसंवाद /- कणकवली. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिर प्रचार सभा उद्या दि. २८ रोजी दुपारी ३ वा. येथील उपजिल्हा…

🛑पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपाचा बिनविरोध धडाका.

◼️नांदगाव पं.स. व कोळपे जि.प.भाजपाकडे. ✍️लोकसंवाद/-नांदगाव, वैभववाडी. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने बिनविरोध विजयांची मालिका सुरू ठेवत विरोधकांना जबरदस्त राजकीय धक्का दिला…

You cannot copy content of this page