Category: राजकीय

🛑कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी 6 व 7 मेला विद्यार्थ्यांसाठी मोफत दाखले.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने कुडाळ शहरातील विद्यार्थ्यांसाठी उद्या ६ मे व ७ मे रोजी महायुती कार्यालय,पोस्ट कार्यालयासमोर येथे मोफत दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती…

🛑कडावल ग्रामपंचायतवर बऱ्याच काळाने पुन्हा बिनविरोध राणेंचा भगवा फडकला.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील कडावल ग्रामपंचायत होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीमध्ये चुरस निर्माण होईल अशी शक्यता असताना कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत संपूर्ण ग्रामपंचायत राणेंच्या हाती…

🛑30एप्रिल रोजी कणकवलीत सायंकाळी चार वाजता भाजप महिला मोर्चाची ‘आक्रोश, निषेध पदयात्रा’

◼️मंत्री नितेश राणे होणार पदयात्रेत सहभागी. ✒️लोकसंवाद /- कणकवली. केंद्र सरकारने महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी आणलेल्या ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला…

🛑पिंगुळी पाझर तलाव प्रश्नी सरपंच गावासोबत असतील तर त्यांनी १मे.च्या उपोषणात सहभागी व्हावे.;जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर..

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. पिंगुळी पाझर तलाव प्रश्नी सरपंच गावासोबत असतील तर त्यांनी आम्ही जे एक मे रोजी उपोषण करणार आहोत त्यामध्ये लोकांसोबत सहभागी व्हावे नाहीतर सरपंचानी राजीनामा द्यावा अशी…

🛑जातनिहाय जनगणना करावी सुनील भोगटे.;जातनिहाय जनगणना केल्यामुळे येईल सुसूत्रता..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. १ मे पासून देशभरात जनगणना सुरु होत आहे. हि जनगणना जातनिहाय करावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य वाणी संघटनेचे अध्यक्ष सुनील भोगटे यांनी केली आहे. ओबीसी समाजाच्या…

🛑ठाकरे सेना-भाजप पुरस्कृत गाव पॅनलच्या समृद्धी कालेलकर सरपंच पदी.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कालेली ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत ठाकरे सेना-भाजपच्या ग्रामविकास पॅनलने शिंदे शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करीत मोठा धक्का दिला आहे. सरपंच पदासाठी झालेल्या या पोटनिवडणुकीत…

🛑भाजपकडून कोकणातून माजी आमदार प्रमोद जठार यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर.

✒️लोकसंवाद /- मुंबई. विधान परिषदेसाठी भाजपच्या पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यता आली आहेत. भाजपने आपल्या यादीत माजी आमदार प्रमोद जठार, संजय भेंडे, माधवी नाईक, विवेक कोल्हे आणि प्रज्ञा सातव यांना…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोट निवडणूकीचे सरासरी ५२.९९ टक्के झाले शांततेत मतदान तर,आज निकाल..

◼️घोणसरी,चौके,कालेली, माजगांव मध्ये थेट सरपंच पदासाठी रंगत.. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. राज्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्य व थेट सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पोटनिवडणुक अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवार, २८ एप्रिल २०२६…

🛑प्रसन्ना उर्फ बाळू देसाई भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सिंधुदुर्ग यांच्या हस्ते फोंडाघाट पावणादेवी येथे नवीन गोशाळेचे उद्घाटन.

✒️लोकसंवाद /- फोंडाघाट. शनिवार दिनांक 25.4.2026. रोजी फोंडाघाट -पावणादेवी येथे दिवाकर विठ्ठल ठाकूर उर्फ राजा ठाकूर यांच्या घरी “लक्ष्मीकांत गोशाळेचे” उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी राजा ठाकूर यांनी सर्व…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियानाचा १४ मंडलाचा अहवाल अभियान जिल्हा संयोजक प्रसंन्ना देसाई यांज कडुन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना सुपूर्द..

✒️लोकसंवाद /- मुंबई. भारतीय जनता पार्टीच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात यशस्वीरीत्या पार पडलेल्या निवासी मंडल प्रशिक्षण वर्गांचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची मुंबई –…

You missed

You cannot copy content of this page