Category: राजकीय

🛑कणकवलीत आठ दिवसात अतिक्रमण हटवा मोहीम.;नगराध्यक्ष संदेश पारकर.

✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहर स्वच्छ, सुंदर आणि वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी कणकवली नगरपंचायतीतर्फे व्यापक अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, येत्या आठ दिवसांत शहरात विशेष मोहीम सुरू करण्यात…

🛑वैभव नाईक यांनी स्वकर्तृत्वाचे दाखले द्यावेत, आमच्या तुकड्यावर बोलू नये.; निलेश राणे समर्थकांचा जोरदार पलटवार..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घोडगे येथील घटनेवरून केलेल्या टीकेला आता निलेश राणे समर्थकांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. कुडाळ एमआयडीसी येथील विश्रामगृह येथे…

🛑राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियाना अंतर्गत जिल्हा पंचायत संसाधन केंद्राचे काम लवकर पूर्ण करा.

◼️जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांची जि.प.चे.मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियाना अंतर्गत जिल्हा पंचायत संसाधन केंद्र सिंधुदुर्ग या कामाचे सोमवार दि.१२ नोव्हेंबर २०१८ रोजी…

🛑पालकमंत्री नितेश राणे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर..

✒️लोकसंवाद /- कणकवली. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित…

🛑कुडाळ येथे आमदार प्रमोद जठार यांचे जल्लोषात स्वागत..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. विधान परिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर आमदार प्रमोद जठार पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता,गुरूवारी सायंकाळी कुडाळ तालुका भाजपच्या वतीने त्यांचा जल्लोषात सत्कार करण्यात आले.कुडाळ येथील हॉटेल लाईम…

🛑आमदार निलेश राणे यांची कार्यतत्परता ; पावशी महामार्गावर अखेर दुभाजक बसले..

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. मुंबई-गोवा महामार्गावरील पावशी येथील सर्विस रोडला दुभाजक नसल्याने निर्माण झालेल्या अपघाताच्या धोक्याची दखल घेत, आमदार निलेश राणे यांनी प्रशासनाला दिलेले आदेश अखेर अमलात आले आहेत. महामार्ग…

🛑सर्वांनी एकसंधपणे काम करून वैभववाडीतील गावागावात पुन्हा शिवसेना उभी करूया- वैभव नाईक

◼️वैभववाडी तालुका शिवसेनेच्या वतीने वैभव नाईक यांचा जंगी सत्कार. ✒️लोकसंवाद /- वैभववाडी. शिवसेना संघटना अडचणीत असल्यामुळे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी मी स्वीकारली आहे. आपल्या सारख्या असंख्य निष्ठावंत शिवसैनिकांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज…

🛑म्हापण ग्रामपंचायत मध्ये सात ग्रामपंचायत सदस्यांचे तडकफडकी राजीनामे..

◼️सरपंच व उपसरपंच मनमानी कारभार करत असल्याचा केला आहे आरोप. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण ग्रामपंचायत मध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून भूकंप घडला आहे. या ग्रामपंचायत मधील ११…

🛑कुडाळ शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि सुरक्षिततेच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक..

◼️कुडाळ पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरात सध्या पर्यटनाचा हंगाम आणि मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी, प्रलंबित…

🛑नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या पुढाकारातुन कुडाळमध्ये ठाकरे शिवसेनेकडू तुमचे दाखले आमची जबाबदारी’ उपक्रम…

✒️लोकसंवाद /- कुडाळ. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत कागदपत्रांची कमतरता अडथळा ठरू नये. या उदात्त हेतूने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कुडाळ शाखेत ‘तुमचे दाखले आमची जबाबदारी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत…

You missed

You cannot copy content of this page