Category: राजकीय

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय स्तरावरील सगळे विभाग आणि सेल तडकाफडकी बरखास्त.;पवारांचा मोठा निर्णय.

मुंबई /- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील सर्व विभाग आणि सेलच्या कार्यकारिणी तडकाफडकी बरखास्त करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आगामी महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचे आदेश…

कोकण रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म उभारण्यासंदर्भात रावसाहेब दानवेंचे रेल्वे प्रशासनाला निर्देश.;प्रमोद जठार यांची माहिती.

रत्नागिरी /- कोकण रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर नव्याने 11 रेल्वे स्थानके उभारली आहेत. मात्र या स्थानकांवर प्लॅटफॉर्म नसल्याने रेल्वे प्रवाशांची फार गैरसोय होत होती. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने या सर्व…

महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष; पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी होणार.

नवी दिल्ली /- जवळपास महिनाभरापासून राज्यात सुरू असलेला सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी…

महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक!सत्ता आणि राजकीय संघर्षाचा होणार फैसला;संपूर्ण देशाचे लागले लक्ष

नवी दिल्ली /-  महाराष्ट्रातील राजकीय आणि सत्ता संघर्षाचा फैसला आज बुधवार दि.२० जुलै रोजी होणार आहे. शिवसेनेत बंडखोरी करणारा शिंदे गट आणि शिवसेना यांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ठरणार आहे.सर्वोच्च…

लोकसभेतही ‘शिंदेशाही’,’या’ निर्णयामुळे दिल्लीत तयार झाला शिंदे गट,गटनेतेपदी राहुल शेवाळे!

नवी दिल्ली /- शिवसेनेच्या आमदारांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर आता खासदारांनी वेगळा गट स्थापन करून शिवसेनेला मोठा झटका दिला आहे. शिवसेनेच्या संसदीय पक्षाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली…

कोकणातील गणेशभक्तांसाठी भाजपाची “मोदी एक्सप्रेस” केवळ १०० रुपयांत चाकरमान्यांना जाता येणार कोकणात..

सिंधुदुर्ग /- मुंबई भाजपामार्फत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईतील चाकरमान्यांसाठी विशेष श्री मोदी एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहे. रविवार २८ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी १०.०० वा. दादर मध्य रेल्वे स्टेशन वरून…

माजी खासदार निलेश राणेंनी आमदार दीपक केसरकर यांना ठणकावले.;जी इज्जत मिळते ती घ्यायला शिका आमच्यावर बोलू नका.

कणकवली /- आमदार दिपक केसरकर यांनी राणे व त्यांच्या कुंटुबियांवर बोलून वातावरण खराब करू नये. शिंदे आणी फडणवीस सरकार मध्ये झालेली आघाडी पाळणे ही तुमची जबाबदारी आहे.तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते…

वेंगुर्ला मनसे ची शिरोडा ग्रामीण रुग्णालयास सरप्राईज व्हिजिट.

वेंगुर्ला /- दि 12 जुलै मनसे वेंगुर्ला च्या शिष्टमंडळाने तालुका अध्यक्ष सनी बागकर यांच्या नेतृत्वाखाली शिरोडा ग्रामीण रुग्णालयास भेट दिली. यावेळी डॉक्टर प्रवीण देसाई यांच्याशी चर्चा करण्यात आली. अत्यावश्यक वस्तू…

भाजपचे कुडाळ नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे…

कुडाळ /- शहरात वाढलेल्या खड्ड्याबाबत आज दुपारी कुडाळ शहर भाजपाच्या माध्यमातून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी आपण याबाबत लवकरच खड्डे बुजवण्यासाठी…

शिवसेना व शिंदे गटातील वाद भविष्यात नक्कीच मिटेल.;दीपक केसरकर.

सावंतवाडी /- खासदार केंद्र|तील मंत्री नारायण राणेंशी माझा कोणताही वैयक्तिक वाद नव्हता ,त्यांनी मातोश्रीवर बोलणे टाळावे त्यानंतर माझा कोणताही त्यांच्याशी वाद राहणार नाही.विकासाच्या मुद्दयावर नारायण रणेनशी मी एकमत करायला मी…

You cannot copy content of this page