Category: राजकीय

🛑वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात दाखल बालरोग तज्ज्ञ डॉ.संदिप सावंत यांचे भाजपाच्या वतीने स्वागत.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात बरेच दिवस बालरोग तज्ज्ञ पद रिक्त होते , त्यामुळे गोर गरीब जनतेला त्रास सहन करावा लागत होता . त्यामुळे लवकरात लवकर बालरोग तज्ञ मिळावा…

🛑माजी नगरसेवक सचिन काळप यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पणदूर संविता आश्रमात जीवनावश्यक साहित्य आणि रोख स्वरूपात आर्थिक मदत सुपूर्द..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळचे सामाजिक कार्यकर्ते व कुडाळ नगरपंचायत चे माजी नगरसेवक श्री.सचिन काळप यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पणदूर येथील संविता आश्रमात जीवनावश्यक साहित्य तसेच रोख स्वरूपात आर्थिक मदत करून जोपासली…

🛑माजी खासदार निलेश राणेंच्या माध्यमातून कुडाळमध्ये मंगळागौर स्पर्धेचे आयोजन..

▪️पहिले बक्षीस २१ हजाराचे,कुडाळ- मालवणातील ९ संघ सहभागी. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भाजप युवा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून १० सप्टेंबरला सायंकाळी ४ वाजता कुडाळ येथे मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

🛑भजनी मंडळांना भजनी साहित्य संच पुरवणे योजनेची व्याप्ती वाढवा,मनसेची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग स्वनिधी योजनेंतर्गत ग्रामिण भागातील भजनी मंडळांना भजनी साहित्य संच पुरवणे योजनेची व्याप्ती वाढवून जिल्ह्यातील जास्तीत जास्त मंडळाना लाभ दिला जावा व यासाठी किमान एक…

🛑कुडाळमध्ये रंगणार कोकणातील सर्वात मोठा ५,५५,५५५ रकमेच्या बक्षिसांचा दहीहंडी उत्सव..

▪️माजी खासदार निलेश राणे यांच्या वतीने असे प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री कलाकार कुडाळत एकाच व्यासपीठावर.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भाजप नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून येत्या शुक्रवार, ८ सप्टेंबर…

🛑अणाव येथील पुलाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण,माजी खासदार निलेश राणे,यांच्या हस्ते उद्घाटन..

लोकसंवाद /- कुडाळ. महाविकास आघाडीच्या काळात निधी अभावी रखडलेल्या विकास कामांना शिंदे फडणवीस सरकारने चालना दिली असे जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अणाव घाटचे पेड पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात सांगून भावनिक…

🛑कणकवली मराठा समाजाकडून जाहीर केलेल्या मोर्चाला शिवसेना ओबीसी सेलचा पाठिंबा.;रुपेश पावसकर.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. जालना येथील मराठा समाज बांधवांवर झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात कणकवली मराठा समाजाकडून सोमवारी जाहीर केलेल्या मोर्चाला उबाठा सेनेचा ओबीसी समाजाचा पाठिंबा आहे.अशी भूमिका उबाठा शिवसेना ओबीसी सेलचे जिल्हाप्रमुख…

🛑शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर शिक्षक दिनी बोंबाबोंब आंदोलन.;युवा सेनेचा इशारा.

▪️डी.एड, बी.एड बेरोजगारांना सहभागी होण्याचे आवाहन.;योगेश धुरी.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. जिल्ह्यातील शाळेत अजूनही शिक्षक न दिल्याने तसेच डी.एड., बी.एड. बेरोजगारांचे प्रश्न न सोडवल्याच्या निषेधार्थ शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयाकडे…

🛑मालवणात उबाठा सेनेला भाजपचा मोठा धक्का.;

▪️छोटू ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली माजी पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्यांसह सुमारे ५०० ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश.. ✍🏼मालवण /- लोकसंवाद. मालवणात येथील उबाठा सेनेला भाजपने मोठा धक्का दिला आहे.छोटू ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली…

🛑भाजपा तर्फे ५ सप्टेंबरला गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. भारतामध्ये अनादी काळापासून गुरु शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काळाच्या ओघात सुद्धा गुरुचे महत्व अबाधित राहिलेले आहे. समाज घडविण्यात शिक्षकांचा वाटा महत्त्वाचा असतो हे कोणीही नाकारू शकत…

You cannot copy content of this page