Category: बातम्या

🛑परुळे विद्यामंदिरच्या चार विद्यार्थ्यांना मिळाली ज्ञानज्योत शिष्यवृत्ती.

✒️लोकसंवाद /- परुळे. विद्याप्रसारक विश्वस्त मंडळ, परुळे संचलित अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी-कुडाळ यांच्या वतीने ज्ञानज्योत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. ग्रामीण भागातील…

🛑माणगाव मध्ये सतत BSNL ची रेंज गायब पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांच्या माध्यमातून निवेदन!

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील माणगावमध्ये बीएस एन एल च्या नेटवर्कचा लपंडाव सुरूच आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.bsnl च्या अधिकाऱ्यांना शिवसेच्या वतीने निवेदन देण्यात आले.रेंज पूर्ववत करा अन्यथा परत…

🛑कुडाळ नाबरवाडी रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक ची महिलेला धडक महिला जागीच ठार.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील कुडाळ -मालवण नाबरवाडी रस्त्यावर भरधाव वेगाने येणारा ट्रक आणि स्कूटी मुपेड गाडी यांच्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात स्कूटी चालवणारी महिला कुडाळ च्या दिशेने…

🛑नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेचे जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळ आयोजित खुल्या ओव्हरार्म क्रिकेट स्पर्धा दिनांक २८फेब्रुवारी ते १मार्च २०२६रोजी पार पडल्या या स्पर्धेत जवळपास अठरा संघांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा…

🛑मुंबई–गोवा महामार्गावरील काम संथगतीने करणाऱ्या दोन ठेकेदारांना 16 कोटींचा दंड..

✒️लोकसंवाद /- रत्नागिरी. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकण वासीयांमध्ये साचलेला संताप अखेर सरकारी कारवाईच्या रूपाने व्यक्त झाला आहे. वर्षानुवर्षे दिरंगाई करणाऱ्या दोन मोठ्या ठेकेदार कंपन्यांवर राज्य सरकारने कठोर पावले उचलत…

🛑युध्दजन्य परिस्थितीमुळे इंग्लंडचा खेळाडू जॉनी बेअरस्टो अबुधाबीत अडकला.;युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान केयर स्टारमर यांच्याकडे मागितली मदत.

✒️लोकसंवाद /- अबुधाबी. अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाचा जगभरातील विमान वाहतुकीला फटका बसला आहे. जगभरातील हजारो विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहे. हवाई हद्द अचानक बंद झाल्यामुळे शेकडो उड्डाणांवर परिणाम झाला.…

🛑इमारत बांधकाम कामगारांना “अत्यावश्यक संच” कीटचे वितरण.

◼️महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत शासनाचा उपक्रम. ✒️लोकसंवाद /- ओरोस. इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य, सुरक्षा आणि कल्याणसाठी कामगार…

🛑सिंधुदुर्ग किल्ला स्वच्छते च्या मोहिमेसाठी जिल्ह्यात आलेले खासदार निलेश लंके यांचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याकडून करण्यात आले स्वागत.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे खासदार मा.श्री.निलेश लंके यांनी मावळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची स्वच्छता, संवर्धन आणि पर्यावरण जतन करण्यासाठी मोहीम सुरू केलेली आहे. याचाच एक…

🛑आम्ही तुमच्या सोबत.. येण्यास तयार मनसेचे कुणाल किनळेकर यांनी मानले.;आमदार निलेश राणेंचे धन्यवाद!

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात कोकणातील ज्वलंत प्रश्न उपस्थित केल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे धन्यवाद.निष्क्रिय सरकारला जाग आणण्यासाठी सर्व कोकणवासीयांनी रस्त्यावर उतरण्याची गरज-मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर.जवळपास वीस वर्षांपासून…

🛑सात-बारा उताऱ्यावर आडनाव दुरुस्तीसाठी लाच मागितल्या प्रकरणी निरवडेचा तलाठी एसीबीच्या जाळ्यात.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सात-बारा उताऱ्यावरील आडनाव दुरुस्त करून देण्याच्या बदल्यात एक हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येथील तलाठी प्रवीण दिलीप पोले याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाईच्या कक्षेत…

You cannot copy content of this page