Category: बातम्या

🛑भोसले कॉलेज ऑफ फार्मसीत ‘फार्मा अन्वेषण २०२६’चे आयोजन..

◼️पीसीआयतर्फे शिक्षण, संशोधन व उद्योगक्षेत्र एकत्र आणणारा उपक्रम. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. _फार्मसी क्षेत्रातील शिक्षण, संशोधन आणि उद्योग यांना एकाच व्यासपीठावर आणणारा ‘फार्मा अन्वेषण २०२६’ हा कार्यक्रम यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ…

🛑कुडाळात १७ ला स्पर्धा परीक्षा आणि जीएसटी बाबत मोफत मार्गदर्शन.

◼️मंदार शिरसाट, एमआयडीसी असोसिएशन यांचा पुढाकार.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील व्यापारी, उद्योजक तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘चला कुडाळ घडवूया’ या उपक्रमांतर्गत दोन महत्त्वपूर्ण थेट संवाद मार्गदर्शन कार्यक्रमाचे…

🛑शिक्षणाधिकारी यांना पदावरून कार्यमुक्त करा.;जि. प सदस्य रुपेश पावसकर.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. ​माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ.कविता शिंपी यांची सुरू असलेल्या चौकशी दरम्यान त्यांना पदावरून कार्यमुक्त करून दूर करण्यात यावे याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांनी आज दिनांक…

🛑‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अंतर्गत जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळावा;

◼️सिंधुदुर्गनगरी येथे क्षमता बांधणी शिबीर व सांस्कृतिक कार्यक्रम. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी…

🛑कसाल ग्रामपंचायत हॉल येथे महसूल शिबिराचे आयोजन..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक मराअ-2026/प्र.क्र.01/समन्वय-1 दिनांक 18/02/2026 अन्वये तहसील कार्यालय, कुडाळमार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-१)” अंतर्गत कसाल…

🛑सावंतवाडीत घे भरारी फाऊंडेशनतर्फे महिला दिन साजरा महिलांचा सन्मान.;दशावतारी नाट्यप्रयोगास उत्स्फूर्त प्रतिसाद..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ‘घे भरारी फाऊंडेशन’, सावंतवाडीने येथील जगन्नाथराव भोसले उद्यानात आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांचा, दिव्यांग मुलांचा गौरव, मजेशीर खेळ, झटपट…

🛑कुडाळ नगरपंचायत हद्दीतील थकीत मालमत्ता धारकांस दणका.;शहरातील तर आठ मालमत्ता सील.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ नगरपंचायत कार्यक्षेत्रातील न. पं. चा मालमत्ता कर थकविणाऱ्यांवर नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करण्याची मोहीम अधिक तीव्र केलेली आहे. बुधवार दि.11/03/2026 रोजी 08 मालमत्ता सील करण्याची कारवाई…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्याची पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान कार्यशाळा संपन्न.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान 2026 ची सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यशाळा वसंत स्मृती ओरोस येथे संपन्न झाली.या कार्यशाळेला अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष माननीय प्रभाकर सावंत यांनी मार्गदर्शन केले या…

🛑श्री आई केळबाई मित्रमंडळ व नववर्ष स्वागत यात्रा समिती च्या पुढाकारातून हिंदू नववर्षा स्वागताची जय्यत तयारी.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी श्री आई केळबाई मित्रमंडळ व नववर्ष स्वागत यात्रा समिती कुडाळच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ शहरात गुढीपाडव्या दिवशी गुरूवार दि. १९ मार्च रोजी सायं. ३.३०…

🛑प्रा. प्रवीण दवणे यांना यंदाचा आरती प्रभू पुरस्कार प्रदान.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. प्रतिभावान लेखक चिं त्र्यं खानोलकर तथा आरती प्रभू या महान साहित्यिकांच्या नावाने नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मिळतोय याचा मला निश्तितच आनंद आहे. बाबा वर्दम थिएटर्स आणि…

You cannot copy content of this page