🛑’एसएसपीएम मेडिकल कॉलेज’चा पहिला पदवीदान सोहोळा थाटात संपन्न..!
◼️स्वप्नपूर्तीने विद्यार्थी -पालक आणि खुद्द नारायण राणे झाले भावुक..! ✒️लोकसंवाद /- ओरोस. पडवे येथील ‘एसएसपीएम मेडिकल कॉलेज’च्या २०२० च्या ‘एमबीबीएस’च्या पहिल्याच ‘बॅच ‘चा दीक्षांत सोहोळा काल अतिशय उत्साही वातावरणात मोठया…
