🛑महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा,जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी १९६० साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक वारसा…
