Category: बातम्या

🛑वैभववाडी लोरे नं.2 उ.बा.ठा च्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश..

▪️आमदार नितेश राणे यांच्या लोरे गावातील विकास कामांचा धडाका पाहून पक्षप्रवेश.. ✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. वैभववाडी तालुक्यातील लोरे नं.2 मधील युवा कार्यकर्ते मंदार रावराणे,तेजस रावराणे , वैभव रावराणे, संजय रावराणे, महादेव…

🛑उबाठा चे बीडवाडी माजी विभाग प्रमुख दिलीप उर्फ दादा भोगले यांचा भाजप मध्ये प्रवेश..

▪️आमदार नितेश राणे नेतृत्वाखाली भाजप पक्षामध्ये केला प्रवेश.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील बीडवाडी येथील उबाठा पक्षाचे माजी विभाग प्रमुख दिलीप उर्फ दादा भोगले यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत…

🛑कुडाळ नगरपंचायत ने एकदिशा मार्गाची तातडीने अंमलबजावणी करावी.

▪️नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते संजय भोगटे यांची मागणी.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ गाँधी चौक नार्वेकर बेकरी ते बाजारपेठ या मार्गावरून होणारी एकदिशा मार्गाची वाहतुक निर्णय झाला असून, तशा प्रकारचे…

🛑सोनाळी वाणीवाडी येथील उबाठाचे गटप्रमुख महेंद्र पाडावे याचा कार्यकर्त्यांसमवेत भाजपात प्रवेश..

▪️आमदार नितेश राणे यांनी केले भाजप पक्षामध्ये स्वागत.. लोकसंवाद /- वैभववाडी. वैभववाडी तालुक्यातील सोनाळी वाणीवाडी येथील उबाठा पक्षाचे गटप्रमुख महेंद्र पाडावे व उबाठा कार्यकर्ते सत्यवान सुतार, संकेत नर, महेंद्र पाडावे,…

🛑उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभे वेळीच पक्ष सोडून उबाठा पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश..

▪️वैभववाडीत आमदार नितेश राणे यांनी दिला उबाठा गटाला मोठा मोठा धक्का.. ▪️सलग अठराव्या दिवशी भाजपात प्रवेशाची मालिका सुरूच.. ✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभे साठी उबाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे…

🛑रत्नागिरी – सिंधुदुर्गच्या लोकसभा सोशल मीडिया निरीक्षक पदी विकास पवार यांची नियुक्ती.

▪️प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली नियुक्ती.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सध्या महाराष्ट्रसह देशभरात मोठ्या प्रमाणात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्याच धर्तीवर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग…

🛑वैभववाडी- ऐनारी गुरववाडी येथील उबाठा युवासेनेचे उप विभाग प्रमुख रुपेश गुरव यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश..

▪️उ.भा.ठा. पदाधिकाऱ्यांचे भाजपा त पक्षप्रवेश सुरूच,एकापाठोपाठ एक धक्के सुरूच. ✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. वैभववाडी तालुक्यातील ऐनारी गुरववाडी येथील उ. बा. ठा.पक्षाचे युवक उपविभाग प्रमुख रुपेश कांतीलाल गुरव यांनी आपल्या असंख्य शिवसैनिकांसमवेत…

🛑निवडणुका पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व घटकांनी समन्वयाने काम करावे.;एस.चोक्कलिंगम.

✍🏼लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. मतदारांना सुलभपणे तसेच शांततापूर्ण वातावरणात मतदान करता यावे यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, त्यादृष्टीने मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन त्याची माहिती मतदारांना द्यावी, आगामी लोकसभा निवडणुका मुक्त, निर्भय,…

🛑माजी आमदार आप्पासाहेब गोगटेंच्या मुलाच्या गडीवर शिरगाव राक्षसघाटी येथे गवारेड्याची जोरदार धडक..

▪️सीटबेल्टमुळे वाचले चालकाचे प्राण कारचे मोठे नुकसान.. ✍🏼लोकसंवाद /- देवगड कणकवलीहुन जामसंडेच्या दिशेने जाणाऱ्या कारला गवारेड्याची जोरधार धडक बसल्याने कारचे लाखोचे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवार २७ एप्रिल रोजी…

🛑देवगड येथे राखीव पोलीस दलाचे संचलन..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. आगामी लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर ७ मे.२०२४ रोजी जनतेने निर्भयपणे मतदान करावे, या उद्देशाने देवगड येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या बटालीयनने संचलन केले. देवगड एसटी स्टॅण्ड ते जामसंडे…

You cannot copy content of this page