Category: बातम्या

🛑कोकण विभाग पदवीधर मतदार संघासाठी 10 जून रोजी मतदान तर, 13 जून रोजी मतमोजणी..

▪️जिल्ह्यात 18 जून 2024 पर्यंत आदर्श आचारसंहिता लागू.;जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील सदस्य निरंजन वसंत डावखरे यांची मुदत…

🛑ट्रायल घेत असताना तिलारी योजनेची पाईपलाईन शिरोडा येथे फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी गेले वाया..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग अंतरगत तिलारी येतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची ट्रायल घेत असताना शिरोडा-रेडी जोडणाऱ्या पुलाजवळ पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे.ही घटना आज दुपारी…

🛑मला खासदार बनवायला महायुती सक्षम साळवीनी चिंता करू नये.;किरण सामंत.

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. मला खासदार करायचे कि नाही याचा निर्णय महायुती घेईल. मला खासदार बनवायला शिंदे, फडणवीस सक्षम आहेत. राजन साळवीनी माझी काळजी करण्यापेक्षा आपल्या आमदारकीची चिंता करावी असे वक्तव्य…

🛑आंदूर्लेत चामुंडेश्वरी मंदिर येथे साकारणार यक्षगान चा चक्रव्युह हा नाट्यप्रयोग..

▪️सादरकर्ते यक्ष संजीव यक्षगान केंद्र उडपी आणि त्यांचे शिष्यगण नाट्य प्रयोग.. ✍🏼लोकसंवाद /-समील जळवी,कुडाळ. कुडाळ तालुक्यातील आंदूर्ले येथील श्री देवी चामुंडेश्वरी मंदिर येथे दिनांक 13 मे 2024 रोजी सायंकाळी सात…

🛑श्वेता फर्निचर & झुंबर शोरूम,प्रथम वर्धापनदिना निमित्त ११.मे.रोजी श्री सत्यनारायण महापुजा.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा असलेल्या कुडाळ शहरातील स्वरूप अपार्टमेंटच्या शेजारी, छत्रपती शिवाजीनगर, तालुका कुडाळ येथील फर्निचर आणि झुंबर शोरूम ला उद्या शनिवारी ११ मे.2024 रोजी एक वर्ष…

😍 🟥श्वेता फर्निचर सिंधुदुर्ग मधील सर्वात मोठा फर्निचर व झुंबर शोरूम 😍

🚪🪑श्वेता फर्निचर ची पहिल्या वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर🪞🛍️ 💥 *धमाका ऑफर* 💥 🔖 ३ हजारांपासून प्रत्येक खरेदीवर भरघोस सुट आणि श्वेता फर्निचरकडून आकर्षक भेटवस्तू 🎁 🔖 ५० हजारांच्या खरेदीवर कुलर…

🛑कुडाळमद्धे पुरुषोत्तम नारायण गाडगीळ ” ज्वेलर्स” ची खास ऑफर सुरू..

▪️कोणत्याही जुन्या सोन्याच्या दागिन्यावर घट नाहीं,घडणावळीवर 25℅ पर्यत सूट लागू.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील पुरुषोत्तम नारायण गाडगीळ (“पी.एन.जी ) ज्वेलर्स”च्या दालनात अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर खरेदी करा आणि सोन्याच्या दागिन्यांच्या…

🛑वायंगणी-हरिचरणगिरी समुद्र किनाऱ्यावर आढळला अज्ञात पुरुषाचा मृतदेह..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी-हरिचरणगिरी येथील समुद्र किनाऱ्यावर आज सकाळी अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाच्या अंगावर केवळ पॅन्ट असून दोन दिवसांपूर्वी या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा असा…

🛑विधान परिषद शिक्षक,पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे.मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता…

🛑तारकर्ली येथे ५ कोटी ७ लाखाची व्हेल माशाची उलटी सदृश्य पदार्थ केला जप्त.;दोघांवर कारवाई..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे पथकाने ७ मे रोजी मालवण तालुक्यातील तारकर्ली वरचीवाडी येथे सापळा रचुन घराचे बाजूला लपवून ठेवलेली ५ किलो ७० ग्रॅम वजनाची…

You cannot copy content of this page