Category: बातम्या

🛑माजी सैनिक,माजी सैनिक विधवा पत्नी यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन.;सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी,वीरनारी यांनी www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेस्थळावर जाऊन आली ऑनलाईन नोंदणी करण्याचे,आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र…

🛑राष्ट्रीय लोक अदालतीचे 22 मार्च रोजी आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यांच्यामार्फत शनिवार दि.22 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन…

🛑सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जातीमधील सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकत्यांचा गौरव करावा व त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

🛑कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहास विशाखा काव्यसंग्रह प्रथम पुरस्कार जाहीर..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्गातील कवयित्री सरिता सदाशिव पवार यांना मराठी साहित्य जगतातील अत्यंत मानाचा समजला जाणारा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विशाखा काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे. सरिता पवार यांच्या…

🛑YBIT च्या विद्यार्थ्यांची दिल्ली येथील ‘ग्लोबल ऑटो एक्स्पो २०२५’ ला भेट..

▪️नवीन तंत्रज्ञान आणि वाहनांची केली पाहणी… ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल व इलेक्ट्रीकल डिग्री इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली येथील ‘भारत मोबिलीटी ग्लोबल एक्स्पो २०२५’ ला नुकतीच भेट…

🛑वाय.ए.हुंबे यांच्याकडे सिंधुदुर्ग कामगार अधिकारी पदाचा कार्यभार.;कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना मंत्री नितेश राणे यांनी दिले होते पत्र.

▪️कामगार अधिकारी राजेश जाधव यांचेकडील अतिरिक्त कार्यभार करण्यात आला कमी.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कामगार अधिकारी राजेश जाधव यांचेकडील अतिरिक्त कार्यभार कमी करण्यात आला आहे.तर आता कामगार अधिकारी कोल्हापूर वाय.ए. हुंबे…

🛑पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची कांदळवन सफारी.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. मोबाईल मुळे विद्यार्थ्यांचे निसर्गाचे नाते तुटत चालले आहे. मोबाईल मुळे आजूबाजूचा निसर्ग बघण्यासाठी ही वेळ मिळत नाही ही आज शहरात नाही तर खेड्यातील मुलांची अवस्था आहे .अशासाठी…

🛑संपूर्ण राज्यात ग्रामीण विभागात दुसऱ्या क्रमांकाची सदस्यता नोंदणी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विशेष सन्मान.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश संघटन पर्व बैठक आज मुंबई येथे पाटकर हॉल, न्यू मरीन लाइन्स येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी…

🛑न्हैचीआड महसुली गाव हे पुर्वीप्रमाणे आसोली तलाठी सजा मध्ये सामाविष्ठ करावे.;भाजपा ची मागणी..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय , सिंधुदुर्ग यांचेकडून प्राप्त अधिसूचनेद्वारे न्हैचीआड व पाल ही नवीन तलाठी सजा करणे बाबत प्रारुप अधिसूचना ग्रामपंचायत आसोली यांना देण्यात आली आहे .…

🛑मानसिश्वर जत्रेच्या निमित्ताने व्यावसायिकांकडून स्थानिक भाविकांची लूट थांबवावी मनसे ची मागणी.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. मानसिश्वर जत्रेच्या निमित्ताने परराज्यातील आणि परजिल्ह्यातील व्यावसायिकांकडून स्थानिक भाविकांची लूट थांबवावी मनसे ची मुख्यधिकाऱ्यांकडे मागणी काल वेंगुर्ला येथे मानसिश्वर परिसरातील व्यापारी आणि मनसे च्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी वेंगुर्ला…

You cannot copy content of this page