Category: बातम्या

🛑कुडाळ सुधार समिती तर्फे नगराध्यक्ष| सौ.प्राजक्ता आनंद शिरवलकर यांचा करण्यात आला सत्कार.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत चे नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर ( बांदेकर ) नगराध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल कुडाळ सुधार समिती तर्फे सत्कार करण्यात आला. त्यावेळी श्री राजन माडये, देसाई…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी समिल जळवी यांची बिनविरोध निवड.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी श्री.समिल प्रभाकर जळवी यांची भंडारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दिनांक 06.02.2025.रोजी महासंघाचे अध्यक्ष श्री.हेमंत करंगुटकर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत समिल…

🛑कवठेमहांकाळ शालेय मुलांच्या सहलीची बस नादुरूस्त झाल्याने खा.नारायणराव राणे आ.निलेश राणे यांच्या माध्यमातून जेवण व गाडीची व्यवस्था.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सांगली तालुक्यातील कवठेमहांकाळ येथील कोंगनोळी गावातील जवळ परिषद शाळेच्या मुलांची सहल कोकण दर्शनासाठी सिंधुदुर्गात दाखल झाली. सिंधुदुर्गदर्शन झाल्यानंतर राज्य परिवहन मंडळ कवठेमहांकाळ आगराच्या गाडीतून ही मुले परत…

🛑बसवा विश्वसनीय कंपनीचे सोलर आणि सोडा आता लाईट बिलाची चिंता..

☀️ *सोलर सिटी* ☀️ 🔵 *SOLAR CITY* 🔵 *!…. बसवा विश्वसनीय कंपनीचे सोलर आणि सोडा आता लाईट बिलाची चिंता….!* आमचे लक्ष *”घरोघरी मोफत बिजली!”* 👉🏻 *PM सुर्यघर मोफत वीज योजना…

🛑डॉ. प्रमोद वालावलकर यांचा १६ फेब्रुवारी रोजी कुडाळवासियांच्या वतीने होणार नागरी सत्कार.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. डॉक्टरना पृथ्वीवरील देव समजले जाते. रुग्णांच्या दृष्टिकोनातून देवपदाला पोहोचलेलं असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. प्रमोद प्रभाकर वालावलकर. वालावल गावचे सुपुत्र आणि कुडाळवासियांचे लोकप्रिय डॉक्टर अशी ओळख डॉ.…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दि. 8 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 8…

🛑जिल्हास्तरीय निमंत्रित नॉनस्टॉप भजन स्पर्धेत मातोंड येथील श्री देवी इस्वटी प्रासादिक भजन मंडळ प्रथम.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी कारिवडे पेडवेवाडी ग्रामस्थांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित चक्रीय नॉन स्टॉप भजन स्पर्धेत मातोंड येथील श्री देवी इस्वटी प्रासादिक भजन मंडळ (बुवा सचिन सावंत) याने प्रथम क्रमांक…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची मासिक सभा संपन्न.;

▪️लवकरच रक्तदान शिबीर घेणार.;अध्यक्ष श्री.हेमंत करंगुटकर. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ,सिंधुदुर्ग ची मासिक सभा गुरुवार दिनांक ०६.०२.२०२५.रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता सिद्धीविनायक हॉल रेल्वे स्टेशन रोड कुडाळ येथे…

🛑राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नवोपक्रमांची निवड.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे अंतर्गत संशोधन विभागामार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ मध्ये प्राथमिक गटातून कै रायसाहेब डॉ रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ…

🛑कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये पालकांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. येथील प्रसिद्ध सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा अर्थात कळसुलकर प्राथमिक शाळेच्या पालकांनी पालकांसाठी ठरवलेला एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे पाककला स्पर्धा दरवर्षी घेतली जाते. यावर्षी या स्पर्धेत एकूण…

You cannot copy content of this page