🛑छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा ‘पायाभरणी समारंभ’ शिवजयंतीच्या दिवशी होणार.
▪️पुतळ्याची उंची ६० फूट,३१ कोटी ७५ लाख रकमेस प्रशासकीय मान्यता.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. मालवण येथील राजकोट किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग , सावंतवाडी…
