Category: बातम्या

🛑भोसले नॉलेज सिटी येथे ‘शिवजयंती ‘ उत्साहात पोवाडे, नामघोष व सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण चैतन्यमय..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. भोसले नॉलेज सिटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्यावरून आलेल्या शिवज्योतीचे स्वागत संस्थेच्या प्रवेशद्वारावर करण्यात आले. त्यानंतर कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले…

🛑भोसले इन्स्टिटयूटचे ‘मेट्रोपल्स आणि रेक्स 2025’ मध्ये उल्लेखनीय यश 3 प्रकारात विजेतेपद.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील विद्यार्थ्यांनी मेट्रोपॉलिटन इन्स्टिटयूट, सुकळवाड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मेट्रोपल्स आणि रेक्स २०२५’ या नॅशनल टेक्निकल इव्हेंटमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त केले.…

🛑सिंधुरत्न योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मरसाठी ५ कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील वीज यंत्रणा बळकटीकरणासाठी ५ कोटी ५७ लक्ष एवढा निधी मंजूर झाला असुन आमदार निलेश राणे यांनी किनारपट्टीवरील विज यंत्रणा सुधारण्यासाठी…

🛑ठाकरे सेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा संजय पडते यांचा राजीनामा

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. माननीय श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरेसाहेब,पक्षप्रमुख.मी श्री. संजय धोंडदेव पडते, जिल्हाप्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 1985 सालापासून बाळसाहेबांचा शिवसैनिक म्हणून कार्यरत आहे. आपल्याच नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख म्हणून काम करण्याची…

🛑सिंधुदुर्गनगरीत लवकरच सुरू होणार ‘पालकमंत्री कक्ष’.;जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे पुढचे पाऊल.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. सर्वसामान्य जनतेला पालकमंत्र्यांची भेट घेता यावी, त्यांचे जिल्हा प्रशासनासंदर्भातील प्रश्न, समस्या त्याच ठिकाणी मार्गी लावाव्यात या अनुषंगाने पालकमंत्री नीतेश राणे यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यासाठी जिल्हाधिकारी…

🛑ग्राहक पंचायत च्या मालवण तालुकाध्यक्षपदी श्रीकांत वेंगुर्लेकर यांची निवड.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. ग्राहक पंचायत महाराष्ट्र मालवण तालुका शाखेच्या अध्यक्षपदी श्रीकांत वेंगुर्लेकर यांची निवड करण्यात आली आहे.ग्राहक पंचायत महाराष्ट्र मालवण तालुका शाखेच्या १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०३० या…

🛑देवगड विजयदुर्ग देवगड अशी सायकल रॅलीचे आयोजन.

✍🏼लोकसंवाद /- देवगड. छत्रपती शिवाजी महाराज जंयतीनिमित्त दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी देवगड विजयदुर्ग देवगड अशी सायकल रेली आयोजित केली आहे.ही रैली पूर्ण करणाऱ्या प्रत्येक रायडरला मेडल देऊन सत्कार करण्यात…

🛑माकडांपासून होणारे नुकसान थांबवा त्यांचा बंदोबस्त करा.;सोनुर्लीतिल शेतकऱ्यांचे वनविभागाला निवेदन.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सोनुर्ली गावातील शेतकऱ्यांच्या शेती बागायतींचे लाल तोंडाच्या माकडांपासून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे गेले कित्येक वर्ष हा प्रकार सुरू असून वनविभागाने या माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी माकड…

🛑प्राथमिक शिक्षकांचे पगारासाठी ठिय्या आंदोलन.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. आज फेब्रुवारी ची १७ तारिख झाली तरी ही प्राथमिक शिक्षक यांचे पगार झाले नाही याच कारणास्तव प्राथमिक शिक्षक आक्रमक होत राजन कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाबाहेर…

You missed

You cannot copy content of this page