Category: बातम्या

🛑कुडाळ तहसीलदार यांचा दालनाबाहेर तक्रार पेटी उपक्रम आदर्शवत.;मनसे तर्फे पुष्पगुच्छ देत केले अभिनंदन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदार कुडाळ यांनी सुचना / तक्रार पेटी बसवली असून लोकांनी सुचना किंवा तक्रारी या मधे लिहून टाकाव्यात याची दखल खुद्द तहसीलदार घेणार अशा…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना पक्षवाढीसाठी मंत्री उदय सामंत यांची संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा व उद्योग मंत्री सन्माननीय उदय सामंत यांची,शिवसेना पक्षवाढीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क मंत्री…

🛑आठ मार्च रोजी मसुरे डांगमोडे येथे महिला आणि पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धा.

🖋️लोकसंवाद /- मसुरे. नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांच्या वतीने आयोजित आणि सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा दि.8 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता मसुरे डांगमोडे रवळनाथ मंदिर…

🛑तुळसुली बुडक्याचिवाडी येथे श्री संत बाळूमामा अमावास्या सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील तुळसुली बुडक्याची वाडी येथे अमावास्या च्या निमित्ताने बुडक्याची वाडी येथे अमावास्या सोहळा हा कार्यक्रम श्री श्री संत बाळूमामा प्रतिष्ठानचे ज्येष्ठ संचालक मार्गदर्शक आणि सामाजिक कार्यकर्ते…

🛑येणाऱ्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या पाठीशी ताकदीने राहणार.;वैभव नाईक.

◼️शिवसेना ठाकरे पक्षाच्या कुडाळ तालुका कार्यकारिणी बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद.. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आजपर्यंत जे जे कोणी शिवसेना सोडून गेले आहेत त्यांची ताकद निष्ठावंत शिवसैनिकांनी मोडून काढली आहे.जो पर्यंत निष्ठावंत शिवसैनिक…

🛑कुडाळ नगरपंचायत च्या माध्यमातून श्री.देव भैरव जोगेश्वरी मंदिराची संरक्षक भिंत उभारणे कामाचा शुभारंभ.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत च्या माध्यमातून कुडाळ मधील विविध विकास कामांची भूमिपूजन व उद्धघाटन करण्यात आली याच दरम्यान कुडाळ भैरववाडी येथील श्री.देव भैरव जोगेश्वरी मंदिरा ची संरक्षक भिंत उभारणे…

🛑करूळ घाटमार्गे ४ मार्च पासून एसटी वाहतूक सेवा होणार सुरु..

🖋️लोकसंवाद /- वैभववाडी. करूळ घाटमार्गे एसटी वाहतूक सेवा मंगळवार दि. ४ मार्च पासून सुरू करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूर कडे जाणारी एकेरी एसटी वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे. एकेरी…

🛑कुडाळ न.प.च्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकास कामांची संजय पडते यांच्या हस्ते भूमिपूजन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आज कुडाळ शहरात नगरपंचायतीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध प्रभागातील विकास कामांची भूमिपूजन व उद्धघाटन करण्यात आली.यावेळी नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, माजी जि.प.अध्यक्ष संजय पडते,दीपलक्ष्मी पडते, माज़ी जि. प.…

🛑कवठी खुन प्रकरणात अजुन दोघे जण पोलिसांच्या ताब्यात.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील कवठी अन्नशांतवाडी येथील संदीप उर्फ बाळा दामोदर करलकर (वय ४२) याच्या खून प्रकरणातील फरार असलेले रामचंद्र उर्फ दादा दत्ताराम करलकर (वय ४०) व शैलेश दत्ताराम…

🛑कुशेवाडा देऊळवाडी येथील तीन वर्षीय कु.भूपेश निलेश परुळेकर या बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. परुळे कुशेवाडा देऊळवाडी येथील तीन वर्षीय कु.भूपेश निलेश परुळेकर या बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला घरा जवळ असलेल्या ओहोळ च्या पाण्यात घरातील मोठ्या व्यक्तींची नजर चुकून…

You missed

You cannot copy content of this page