Category: बातम्या

🛑पारंपरिक मच्छिमारांवर अन्याय होऊ देणार नाही,मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे विधानसभेत आश्वासन.

◼️डिझेल परताव्याची रक्कम 119 कोटी रुपये डिसेंबर 2024 पर्यंत दिले,उर्वरित रक्कम लवकरच अदा करू.. 🖋️लोकसंवाद /- मुंबई. एलईडी मच्छीमारांना कुठल्याही परिस्थितीत मदत होणार नाही . पर्सनेट मासेमारी समुद्र किनाऱ्यापासून १२…

🛑चिमणी पाखर डान्स अकॅडमी कुडाळचा नृत्य सन्मान सोहळा 15 मार्च रोजी.

◼️जीवनगौरव पुरस्कार निलेश उर्फ बंड्या जोशी तर विशेष कर्तुत्व पुरस्कार कथ्थक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत यांना.. 🖋️लोकसंवाद /-  कुडाळ. चिमणी पाखर डान्स अकॅडमी कुडाळचा नृत्य सन्मान सोहळा 15 मार्च 2025…

🛑जागतिक महिला दिन निमित्त शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून कुडाळ येथे भरगच्च कार्यक्रम..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. जागतिक महिला दिन निमित्त शिंदे शिवसेना यांच्या माध्यमातून आणि कुडाळ मालवण चे आमदार निलेश नारायणराव राणे यांच्या संकल्पनेतून शिवसेना महिला आघाडी,सिंधुदुर्ग आयोजित कुडाळ येथील श्री.सिंधुदुर्ग राजा मैदान…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी ठाकर समाजातील प्रत्येकाला जात वैधता प्रमाणपत्र मिळणार.;आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे मंत्री नितेश राणे यांना आश्वासन.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजबांधवाना जातवैधता प्रमाणपत्र मिळावेत यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टी आय टी ) तसेच संबधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणासोबत बैठक घेवून लवकरात लवकर याबाबत…

🛑दोडामार्ग तालुक्यातील माटणे येथे गॅस गळती ग्रामस्थ आक्रमक.;एम एन जी एल गॅस कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर.

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील माटणे येथील सीएनजी स्टेशनला गॅस पुरवठा करणाऱ्या कुडचिरे गोवा ते माटणे या पाईपलाईनला आज सकाळी आयी माटणे येथील सीमेजवळ गॅस गळती पाहावयास मिळाली, यातून आग…

🛑संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनी डॉक्टर सी.व्ही.रामन यांच्या संशोधन कार्याला उजाळा.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग आणि सायन्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून अभिनव असा ऑल केम – २५…

🛑सावंतवाडीत दिसला लहान मुलांचा आवाज काढणारा मलबार ग्रे हॉर्नबील पक्षी.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडीत लहान मुलांचा आवाज काढणारा एक मलबार ग्रे हॉर्नबील पक्षी आढळून आला आहे.हा पक्षी सावंतवाडी बांधकाम विभाग विश्रामगृहाच्या परिसरात आढळून आला.याला मराठीत मलबारी राखी धनेश पक्षी असे…

🛑कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांचे कडुन वेताळ प्रतिष्ठान तुळस यांच्या रुग्ण सेवा केंद्रास जंबो ऑक्सिजन सिलेंडर प्रदान.

◼️भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या शुभहस्ते वेताळ प्रतिष्ठानला सुपूर्द.. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. जीवन हे अनमोल आहे, आणि संकटाच्या काळात मदतीचा हात मिळणे हीच खरी माणुसकीची ओळख. अशाच…

🛑काळजी घ्या..जिल्ह्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता.;उष्माघातापासून बचावासाठी मार्गदर्शक सुचना.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून वर्तविण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत सुरु झालेला उन्हाळा आणि तापमानात होणारीवाढ लक्षात घेता नागरिकांनी उष्माघातापासून बचाव होण्याच्या…

🛑सुचिता सोपटे हिचा मृतदेह जाळून पेट्रोलचे कॅन व लोखंडी राॅड कसाल पुलाच्या खाली फेकला.;आरोपीची कबुली.

◼️सुचिता सोपटे हिचा खून दागिन्यांसाठीच संशयित ईतोरीन फर्नांडिस.. ◼️मृत महिला कुडाळ येथील एका लॉजवर काही दिवस राहत होती,. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. मुंबई-गोवा महामार्गवर ओसरगाव येथे जळालेल्या स्थितीत आढळलेल्या महिलेचा खून…

You cannot copy content of this page