Category: बातम्या

🛑खारेपाटण येथिल नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या.*

🖋️लोकसंवाद /- कणकवली. खारेपाटण रामेश्वरनगर येथे भाड्याने राहत,असलेल्या नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सौ. बबिता रुपेश महातो (पूर्वाश्रमीची विनतीकुमारी परमेश्वर महातो) (२२, मूळ रा. बिहार) असे त्यांचे नाव…

🛑”बांगडा फेक” आंदोलन प्रकरणी नामदार नितेश राणे सह ३२ कार्यकर्ते निर्दोष मुक्त.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. मच्छीमारांच्या प्रश्नासाठी लढा देत असताना तत्कालीन आमदार आणि सध्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे विरोधात, व त्यांच्या समवेत ३२ जणांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातून…

🛑राज्यात पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु : भोसले इन्स्टिटयूटमध्ये शासकीय प्रवेश सुविधा केंद्र.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. _शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता पदविका अभियांत्रिकीची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया शासनातर्फे सुरू करण्यात आली आहे. तंत्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या परीपत्रकानुसार २० मे ते १६ जून या कालावधीत विद्यार्थी…

🛑प्रशासनावर सत्ताधाऱ्याचा वचक नसल्यानेअधिकाऱ्यांकडून राजरोस लाचेची मागणी.;वैभव नाईक.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका घेऊन वेगवेगळे आदेश पालकमंत्री नितेश राणे सोडत आहेत.मात्र कोणत्याच अधिकाऱ्यांना त्यांचा भय राहिलेला नाही हे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील हयगय प्रकरणानंतर पुन्हा…

🛑शिवसेना ठाकरे कलमठ बिडेवाडी तर्फे 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील कलमठ बिडेवाडी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे 10वी व 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.या कार्यक्रमात माजी सरपंच…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांचा पालकमंत्र्याच्या हस्ते होणार 22 मे रोजी सत्कार.

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील इयत्ता बारावीच्या (विज्ञान, कला आणि वाणिज्य विद्याशाखा) व इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना आणि १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहिमेमधील कोकण विभागात सर्वोत्कृष्ट…

🛑कुडाळमधील सिद्धिविनायक अपार्टमेंट येथे काम करणाऱ्या कामगाराचा वीज अंगावर पडल्याने जागीच मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील सिद्धिविनायक अपार्टमेंट येथे काम करणाऱ्या कामगार बुलट अन्सारी (वय २९, रा. उत्तर प्रदेश) याच्यावर वीज पडून तो जागीच ठार झाला.काल कुडाळ शहरांमध्ये विजांच्या कडगटासह पाऊस…

🛑चौके येथे एसटी बस व डंपर यांच्यात अपघात;बस चालक सुदैवाने बचावला,बसचे नुकसान.

🖋️लोकसंवाद /- चौके. एसटी बस व डंपर यांच्यात समोरासमोर धडक बसून अपघात झाला सुदैवाने एसटी बसचा चालक या अपघातातून बचावला. मात्र चालकाच्या बाजूच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा…

🛑कासार्डे अवैध मायनिंग प्रश्नी शिवसेना आक्रमक.;प्रांताधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल.

◼️वैभव नाईक,परशुराम उपरकर,राजन तेली,सतीश सावंत,सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. कासार्डे येथील अवैध मायनिंगचा आका कोण? अवैध मायनिंगला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध,बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या एम. एम. सी.…

🛑राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.;अन्न व नागरी पुरवठा मंत्री पदाची जबाबदारी.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. उशिरा का होईना अखेर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे अगदी जवळचे विश्वासू राष्ट्रवादी चे जुने नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा मंत्री पदाची शपथ घेतली असल्याने समाधान व्यक्त…

You cannot copy content of this page