🛑ओरोस येथील आयोजित करण्यात आलेल्या ‘मेगा आरोग्य शिबिराला चांगला प्रतिसाद.
✒️लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालय,जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग नगरीतील वैद्यकीय महाविद्यालय संकुलात आज दिवसभर आयोजित करण्यात आलेल्या ‘मेगा आरोग्य शिबिराला ‘ सिंधुदुर्ग…
