Category: बातम्या

🛑हुर्शी गडदेवाडी येथे गोठा कोसळून सुमारे ४० हजाराचे नुकसान.

🖋️लोकसंवाद /- देवगड. सलग चार दिवस पावसाने धुमाकूळ घातला असून तालुक्यात मुसळधार पावसामुळे हुर्शी गडदेवाडी येथे जनावरांच्या गोठा कोसळून सुमारे चाळीस हजार रुपयाचे नुकसान झाले आहेत. तर तालुक्यात झालेल्या पावसामुळे…

🛑गाळ मोकळा केल्याने पाणी प्रवाह सुरळीत धोका टळला.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. दोन तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ले शहरातील महाजनवाडी शेजारी पाटीलवाड्या जवळ असलेल्या बंधाऱ्याकडे कचरा, झाडे अडकल्याने त्या भागात पाणी साचले आणि शेतामध्ये व बागायती मध्ये घुसले.…

🛑मुंबई – गोवा महामार्गावर इन्सुली कुडवटेंब येथे रस्त्यावर मोठे भगदाड.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. मुंबई – गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपासवरील इन्सुली कुडव टेंब येथे एक भला मोठा भगदाड,असा खड्डा पडल्याने वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला आहे.या मार्गांवर प्रवास करताना…

🛑पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आढावा बैठक संपन्न.

◼️आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी ‘अलर्ट मोड’वर काम करावे.;पालकमंत्री नितेश राणे. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस पडत आहे. नैसर्गिक आपत्ती या अचानक येत असल्या तरी संभाव्य आपत्तींना यशस्वीपणे…

🛑सिंधुदुर्गात कोणत्या तालुक्यात किती पाऊस पडला जाणून घ्या.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस दिनांक – 24/05/2025 १) दोडामार्ग 41mm २) सावंतवाडी 38mm ३) वेंगुर्ला 111.4mm ४) कुडाळ 44mm ५) मालवण 38mm ६) कणकवली 130mm ७) देवगड 102mm…

🛑पत्रकार अमोल टेंबकर यांना पितृशोक.;मंगेश अंकुश टेंबकर यांचे अल्पशा आजाराने निधन.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. पत्रकार अमोल टेंबकर यांचे वडील मंगेश अंकुश टेंबकर यांचे काल,शुक्रवार, २३ मे रोजी रात्री ८ वाजता न्यु सालईवाडा, मोरडोंगरी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.ते ७८ वर्षांचे होते.त्यांच्या…

🛑कळसुली गावातील बीएसएनएल सेवा तात्काळ सुरळीत करा.;सरपंच सचिन पारधीये ग्रा.प.स.कल्पेश सुद्रिक यांची मागणी.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील कळसुली गावातील बीएसएनएल टॉवरची सेवा गेले तीन दिवस ठप्प आहे. कळसुली गावात बीएसएनएल नेटवर्क शिवाय कोणत्याही टॉवरचे नेटवर्क येत नसल्याने गावातील ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय,…

🛑रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाची नोंद: गुहागर तालुक्यात सर्वाधिक 190.40 मिमी!*

🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी. कोकणात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत आज जोरदार पावसाची नोंद झाली. गुहागर तालुक्याने 190.40 मिमी पावसासह आघाडी घेतली, तर लांजा (128.00 मिमी), रत्नागिरी…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितित उद्या शनिवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. सततच्या पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन जनजीवन सुरळीत होण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली…

🛑व्यस्त जीवनशैलीत पत्रकारांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे.;अण्णा केसरकर.

◼️सावंतवाडीत पत्रकार आणि कुटुंबीयांसाठी आरोग्य शिबिर संपन्न. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाजाच्या हितासाठी अहोरात्र झटणाऱ्या पत्रकारांचे सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत अनेकदा स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. मात्र,…

You cannot copy content of this page